• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbais new commissioner of police vivek phansalkar dpj

Photos : ठाकरे सरकारकडून करण्यात आलेली शेवटची नियुक्ती; मुंबईचे नवे पोलीस आयुक्त…

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याअगोदर उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विवेक फणसाळकरांची निवड केली.

July 1, 2022 16:13 IST
Follow Us
  • महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    1/9

    महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत नवे पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. विवेक फणसाळकर यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 2/9

    संजय पांडे ३० जून रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी विवेक फणसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 3/9

    विवेक फणसाळकर हे १९८९ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

  • 4/9

    मुंबईचे पोलीस आयुक्त होण्यापूर्वी ते पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचे डीजी आणि एमडी म्हणून कार्यरत होते.

  • 5/9

    २९ जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विवेक फणसळकर यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली.

  • 6/9

    विवेक फणसळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्र एटीएस प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावली आहे.

  • 7/9

    २००८ साली सुमारे ८ दिवस चाललेल्या दोन समाजातील दंगली शांत करण्यात विवेक फणसाळकर यांचा मोठा वाटा होता.

  • 8/9

    विवेक फणसळकर हे महाराष्ट्राचे माजी राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांचे एडीसीही होते.

  • 9/9

    याशिवाय त्यांनी सीआयडी ते गुन्हे शाखा आणि वाहतूक विभागातही मोठ्या पदावर काम केले.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayमराठी बातम्याMarathi News

Web Title: Mumbais new commissioner of police vivek phansalkar dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.