Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. in thane 66 out of 67 corporators are with eknath shinde msr

PHOTOS : शिवसेनेच्या हातून बालेकिल्ला निसटला?; ठाण्यातील ६७ पैकी ६६ नगरसेवक ‘शिंदे’शाहीत

नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार केला.

Updated: July 7, 2022 10:39 IST
Follow Us
  • ठाण्यातील ६४ शिवसेना नगरसेवकांनी काल(बुधवार) रात्री उशिरा ‘नंदनवन’ या शिंदे यांच्या मुंबईतील बंगल्यावर त्यांची भेट घेतली.
    1/7

    ठाण्यातील ६४ शिवसेना नगरसेवकांनी काल(बुधवार) रात्री उशिरा ‘नंदनवन’ या शिंदे यांच्या मुंबईतील बंगल्यावर त्यांची भेट घेतली.

  • 2/7

    ठाणे महापालिकेत शिवसेनेचे सद्य स्थितीत ६७ नगरसेवक आहेत. त्यात खासदार राजन विचारे यांच्या पत्नी नगरसेविका नंदिनी विचारे अनुपस्थितीत होत्या.

  • 3/7

    टेंभी नक्याच शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे हे अमरनाथ यात्रेसाठी गेल्याने ते नव्हते.

  • 4/7

    तर घोडबंदर येथील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांची बायपास शस्त्रक्रिया झाल्याने तेही यावेळी उपस्थित नव्हते.

  • 5/7

    उर्वरित ६४ नगरसेवक यावेळी हजर होते.

  • 6/7

    नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत यावेळी या नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार केला.

  • 7/7

    नंदिनी विचारे यांचा अपवाद वगळता उर्वरित ६६ नगरसेवक शिंदे यांच्या सोबत आहेत अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeठाणेThaneशिवसेनाShiv Sena

Web Title: In thane 66 out of 67 corporators are with eknath shinde msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.