• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos large crowd of tourists in lonavala to get wet in the rain kjp 91 msr

PHOTOS : वर्षा विहाराचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची लोणावळ्यात गर्दी

टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट धुक्यात हरवले; हे फोटो पाहून तुमचीही पावलं लोणवळ्याकडे नक्कीच वळतील.

July 10, 2022 15:39 IST
Follow Us
  • विकेंड असल्याने लोणावळ्यात वर्षा विहाराचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. (सर्व फोटो - कृष्णा पांचाळ)
    1/16

    विकेंड असल्याने लोणावळ्यात वर्षा विहाराचा मनसोक्त आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. (सर्व फोटो – कृष्णा पांचाळ)

  • 2/16

    भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट येथे वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले.

  • 3/16

    जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस झाला आहे.

  • 4/16

    त्यानंतर, भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याची बातमी पसरताच लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी झाली.

  • 5/16

    टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे धुक्याची चादर पसरली त्याचा आल्हाददायी अनुभव पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह अनुभवला आहे.

  • 6/16

    जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर भुशी धरण ओव्हर फ्लो झालं आहे.

  • 7/16

    रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती.

  • 8/16

    मक्याचं कणीस, कांदा भजी, चीज भजी, स्वीट कॉर्न चा आस्वाद पर्यटक घेत होते.

  • 9/16

    अगदी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पर्यटक लोणावळ्यात दाखल झाले आहेत.

  • 10/16

    दोन वर्षे झाली करोनामुळं पर्यटनस्थळी पर्यटकांना बंदी होती. घरात बसून नागरिक कंटाळले होते.

  • 11/16

    त्यामुळं यावर्षीचा पावसाळा हा पर्यटकांसाठी विशेष असल्याचं पर्यटकांनी सांगितलं आहे.

  • 12/16

    दररोज पाऊस सुरू असल्याने लोणावळा अक्षरशा जलमय झालेला दिसत आहे

  • 13/16

    पाण्यात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी प्रचंड गर्दी केल्याचे जागोजागी दिसत आहे.

  • 14/16

    सहयाद्रीच्या डोंगर दरीतून धबधबे वाहू लागले आहेत.

  • 15/16

    भुशी धरणावर गर्दी असल्याने अनेक पर्यटक छोट्या छोट्या धबधब्याखाली भिजत वर्षाविहाराचा ममसोक्त आनंद घेतला.

  • 16/16

    अनेक तरुण पर्यटक मद्यपान करून लोणावळा, भुशी डॅम, टायगर पॉइण्ट, लायन्स पॉईंट इथे येतात त्यांच्यावर लोणावळा पोलिसांनी लक्ष ठेवत कारवाई करायला हवी. 

TOPICS
पर्जन्यवृष्टीRainfallपावसाळा ऋतुRainy SeasonलोणावळाLonavala

Web Title: Photos large crowd of tourists in lonavala to get wet in the rain kjp 91 msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.