scorecardresearch

Borghat on the Pune-Mumbai route
पुणे- मुंबई मार्गावरील बोरघाट धुक्यात हरवला; वाहतूक कोंडीमुळे नव्हे तर धुक्यामुळे द्रुतगतीमार्ग मंदावला!

मुंबई द्रुतगती मार्गवरील बोरघाट धुक्यात हरवल्याची चित्र बघायला मिळालं. वाहनांची हेडलाईट लावून वाहन चालकांना वाहन चालवावी लागली.

raids on gambling dens
लोणावळा: सहाय्यक पोलिस उपाधीक्षकांचा जुगार अड्ड्यावर थेट छापा; अनेकांचे धाबे दणाणले!

लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी वडगाव मावळ येथील जुगार अड्ड्यावर थेट छापा मारून जुगार खेळत असलेल्या व्यक्तींना…

Lonavala and Maval closed
लोणावळा, मावळमध्ये कडकडीत बंद; अत्यावश्यक सेवा वगळता बंदाला प्रतिसाद!

जालनामध्ये घडलेल्या घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील लोणावळा आणि मावळ या ठिकाणी देखील कडकडीत बंद पाळण्यात आला.

tourists at Bhushi Dam in Lonavala
लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची तुफान गर्दी; सुट्टीचे औचित्य साधून लोणावळ्यात हजारो पर्यटक दाखल

मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोणावळ्यात पर्यटक दाखल होत असतात

huge crowd at tourist destination lonavala
विकेंडमुळे लोणावळ्यातील भुशी धरण गर्दीने फुलले! लायन्स, टायगर पॉईंट धुक्यात हरवले

वीकेंडच्या दिवशी लोणावळा शहर पोलिसांची मात्र दमछाक होते, हे मात्र तितकच खरं.

Record rainfall Lonavala
लोणावळाकरांना पावसाने झोडपले, सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पावसाची नोंद; २४ तासांत २७३ मिलीमीटर पाऊस

पुण्याच्या लोणावळ्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी पाऊस झाला असून २४ तासांमध्ये तब्बल २७३ मिलीमीटर पाऊस कोसळला आहे.

Lonavala rain
लोणावळ्यात धो धो… ४८ तासांत ४३४ मिलिमीटर पावसाची नोंद

लोणावळ्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी पावसाने हजेरी लावली आहे. या मोसमातील सर्वाधिक पाऊस गेल्या ४८ तासांत कोसळला आहे.

Akash Choudhary accident
प्रसिद्ध अभिनेत्याचा लोणावळ्याला जाताना अपघात, ट्रकने कारला दिली धडक; म्हणाला, “मी रात्रभर…”

Akash Choudhary accident : ‘भाग्यलक्ष्मी’ मालिकेतील अभिनेत्याचा लोणावळ्याला जाताना अपघात

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×