• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sachin tendulkar shared photos during scotland vist spb

सचिन तेंडूलकर परिवारासह स्कॉटलंडमध्ये; सोशल मीडियावर शेयर केले Photo

सचिन तेंडूलकर परिवारासह सध्या स्कॉटलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याचे फोटो सचिनने सोशल मीडियावर शेयर केले आहे.

Updated: July 14, 2022 16:42 IST
Follow Us
  • sachin tendulkar shared photos during scotland vist
    1/2

    सचिन तेंडूलकर हा ब्रिटीश बँड डायर स्ट्रेट्स आणि त्यांचा प्रमुख गिटार वादक आणि गायक मार्क नॉफ्लरचा चाहता आहे. स्कॉटलॅंडच्या सहलीवर असताना सचिनने दोघांनाही भेटण्याची संधी सोडली नाही. यावेळी त्याची पत्नी अंजली उपस्थित होती.

  • 2/2

    शहरी गर्दीतून दूर जात सचिन स्काटलॅंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

  • 3/2

    स्कॉटलॅंडच्या निसर्गरम्य वातावरणात कॉफीचा आनंद घेताना सचिन तेंडूलकर

  • 4/2

    या सहलीदरम्यान सचिन तेंडूलकरने जवळच असलेल्या एका तलावालाही भेट दिली.

  • 5/2

    सचिनने यावेळी मार्क नॉफ्लरची देखील भेट घेतली.

  • 6/2

    ‘स्कॉटिश हाईलँड्स अतिशय सुंदर आहेत. आराम करण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी आणि शहरी जीवनातून बाहेर पडण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे’, असे सचिनने म्हटले आहे.

TOPICS
सचिन तेंडुलकरSachin Tendulkar

Web Title: Sachin tendulkar shared photos during scotland vist spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.