scorecardresearch

सचिन तेंडुलकर

सचिन रमेश तेंडुलकर (Sachin Tendulkar) अनेक भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेटचा देव आहे. सचिनचा जन्म २४ एप्रिल १९७३ मध्ये मुंबईमध्ये एका मराठी कुटुंबात झाला. सचिनने त्याच्या शारदाश्रम विद्यामंदिर शाळेतील क्रिकेटचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे गिरवायले. शाळेत असताना त्याने विनोद कांबळीबरोबर हॅरीस शील्ड सामन्यात ६६४ धावांची विक्रमी भागीदारी रचली.

सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना १९८९ साली पाकिस्तान कराची येथे खेळला. पुढे काही सामन्यांमध्ये त्याने चांगली धावसंख्या केली. १९९४ मध्ये त्याने श्रीलंकेमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यामध्ये पहिले शतक झळकवले. सचिनने आत्तापर्यंत अनेक जुने विक्रम मोडत काढत नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० शतक करणारा तो पहिला आणि एकमेव खेळाडू आहे.

सचिनने एकूण ६६४ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि ३४,३५७ धावा केल्या आहेत. फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली आहे. १६ नोव्हेंबर २०१३ रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर त्याने २०० वा कसोटी सामना खेळल्यानंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Read More
Sachin Tendulkar
सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली आणि मुलगी साराबरोबर घेतला शिकारा राईडचा आनंद, व्हिडीओ केला शेअर

दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरने कुटुंबाचा शिकारा राईडचा आनंद घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

sachin tendulkar special wish for marathi bhasha gaurav din
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सचिन तेंडुलकरची खास पोस्ट; म्हणाला, “या सुंदर मातृभाषेचा…”

सचिनचे असे मराठमोळ्या पद्धतीने व्यक्त होणे त्याच्या चाहत्यांना भावले आहे.

former cricketer sachin tendulkar and wife anjali spotted in restaurant at bandra
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह वांद्रे भागातील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आला!

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पत्नी अंजलीसह वांद्रे भागातील एका रेस्टॉरंटबाहेर दिसून आला!

Sachin Tendulkar took Aamir Hussain loan
Sachin Tendulkar : खांद्यापासून हात नसलेल्या फलंदाजाला सचिनकडून खास भेट; अखेर ‘तो’ शब्द पाळला

Sachin Tendulkar Video : सचिन सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात सचिननेअखेर आमिर लोनची भेट घेतली, ज्याला यापूर्वी सचिने जम्मू-काश्मीर…

'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरने घेतला काश्मीरमधील रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद!
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने घेतला काश्मीरमधील रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद!

‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने घेतला काश्मीरमधील रस्त्यांवर क्रिकेट खेळण्याचा आनंद!

Sachin Tendulkar Says The first bat given to me was by my sister and it was a Kashmir willow bat
VIDEO : “मला मिळालेली पहिली बॅट माझ्या…”, काश्मीरमध्ये फिरायला गेलेल्या सचिनने विलो बॅटच्या आठवणींना दिला उजाळा

Sachin Tendulkar Video : या पोस्टमध्ये सचिन तेंडुलकरने काश्मीर विलो बॅटशी संबंधित त्याच्या आठवणी शेअर केल्या आहेत. सचिन तेंडुलकरने त्याच्या…

plastic bottle in the tiger mouth
वाघिणीच्या तोंडात प्लास्टिक बाटली पाहून सचिन तेंडुलकर स्तब्ध! ‘एक्स’ वर व्हिडीओ सामायिक करत दिला ‘हा’ संदेश

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांचा ओघ जसा वाढत आहे, तसेच या प्रकल्पात प्लास्टिकच्या पाण्याचा बाटल्या आढळण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहे.

Shubman Gill's century against England
IND vs ENG : “शुबमन गिलची ही खेळी…”, टीम इंडियाच्या ‘प्रिन्स’चे शतकानंतर सचिन तेंडुलकरने केले कौतुक

Sachin Tendulkar Praises Shubman : विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलने शानदार शतक झळकावले.…

Indian cricketer who scored a century with a six
7 Photos
PHOTOS : यशस्वी जैस्वालपासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत भारताच्या ‘या’ फलंदाजांनी षटकारांसह पूर्ण केली आहेत शतकं

Yashasvi Jaiswal Double Century : विशाखापट्टणम कसोटीत भारताचा स्टार युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने पहिल्या दिवशी १७९ धावांची खेळी होती. यानंतर…

Sachin Tendulkar praised Yashasvi Jaiswal
IND vs ENG 2nd Test : “यशस्वी भव:”, जैस्वालच्या शतकी खेळीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही झाला खूश

India Vs England 2nd Test : विशाखापट्टणम कसोटीत यशस्वी जैस्वालच्या फलंदाजीवर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही खूश झाला आहे. यशस्वी जैस्वालने…

sachin tendulkar viral video
Video: सचिन ‘तेंडुलकर’ला भेटतो तेव्हा…! खुद्द मास्टर ब्लास्टरनंच शेअर केला व्हिडीओ; चाहत्याच्या चेहऱ्यावर तरळल्या लाखमोलाच्या भावना

सचिन तेंडुलकरनं एका चाहत्यासोबतचा व्हिडीओ एक्सवर शेअर केला असून हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×