• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chief minister eknath shinde visits shiv sena senior leaders manohar joshi and liladhar dahake spb

या भेटीमागे दडलंय काय? एकनाथ शिंदेंकडून शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी; चर्चांना उधाण

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

Updated: May 23, 2023 16:15 IST
Follow Us
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डहाके यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री झाल्याबद्दल मनोहर जोशी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
    1/12

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डहाके यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री झाल्याबद्दल मनोहर जोशी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

  • 2/12

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या तब्येतीची आस्थेने विचारपूस केली.

  • 3/12

    शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सदा सरवणकर, शिवसेना सचिव किरण पावसकर, मनोहर जोशी यांचे सुपुत्र उन्मेष जोशी तसेच त्यांचे नातूही उपस्थित होते.

  • 4/12

    मनोहर जोशी यांच्या सोबतच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डहाके यांचीही आज त्यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

  • 5/12

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांचे आशीर्वाद घेतले.

  • 6/12

    मुख्यमंत्र्यांनी डाके यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना निरोगी दीर्घायुष्य मिळावे, अशी मनोकामना व्यक्त केली.

  • 7/12

    यावेळी शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, आमदार संजय शिरसाट आणि माजी आमदार अशोक पाटील हेदेखील सोबत उपस्थित होते.

  • 8/12

    दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक ज्येष्ठ शिवसेना नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

  • 9/12
  • 10/12

    शिवसेनेतील दुफळी आता स्थानिक पातळीवरदेखील पोहोचली असून सगळीकडे दोन गट निर्माण झाले आहेत.

  • 11/12

    शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा केला आहे.

  • 12/12

    हा वाद निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला असून शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह नेमके कोणाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमनोहर जोशीManohar Joshi

Web Title: Chief minister eknath shinde visits shiv sena senior leaders manohar joshi and liladhar dahake spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.