-
Maharashtra Cabinet Expansion Updates: गेल्या महिन्याभरापासून प्रलंबित असलेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर आज होत आहे.
-
मंगळवारी सकाळी ११ वाजता राजभवनावर शपथविधी पार पडला.
-
चंद्रकांत पाटील (कोथरूड विधानसभा मतदारसंघ)
-
अब्दुल सत्तार (सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघ)
-
सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ)
-
दादा भुसे (मालेगाव विधानसभा मतदारसंघ)
-
मंगलप्रभात लोढा (मलबार हिल विधानसभा मतदारसंघ)
-
राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी विधानसभा मतदारसंघ)
-
गिरीश महाजन (जामनेर विधानसभा मतदारसंघ)
-
विजयकुमार गावित (नंदुरबार विधानसभा मतदारसंघ)
-
दीपक केसरकर (सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ)
-
गुलाबराव पाटील (जळगाव विधानसभा मतदारसंघ)
-
रविंद्र चव्हाण (कल्याण विधानसभा मतदारसंघ)
-
अतुल सावे (औरंगाबादपूर्व विधानसभा मतदारसंघ)
-
उदय सामंत (रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ)
-
संदीपान भुमरे (पैठण विधानसभा मतदारसंघ)
-
तानाजी सावंत (परंडा विधानसभा मतदारसंघ)
-
शंभुराजे देसाई (पाटण विधानसभा मतदारसंघ)
-
सुरेश खाडे (मिरज विधानसभा मतदारसंघ)
-
संजय राठोड (दारव्हा विधानसभा मतदारसंघ)
-
(सर्व फोटो सौजन्य : ANI, ट्विटर)
Photos: ‘हे’ आहेत शिंदे-फडणवीस सरकारचे १८ शिलेदार; जाणून घ्या महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील नव्या मंत्र्यांबद्दल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि भाजपा सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४० दिवसांनी पार पडला.
Web Title: Maharashtra cabinet minister expansion cm eknath shinde devendra fadnavis bjp shivsena mantrimandal vistar photo sdn