• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. how to defend your self from false police case dpj

Photos : तुमच्यावर खोटा पोलीस गुन्हा दाखल झाला, तर असा बचाव करा, अटकेपासून मिळेल सुटका

आपल्या संरक्षणासाठी कायदे केले जातात. आपल्या न्याय मिळवून देण्यासाठी कायद्यांची नर्मिती केली आहे. पण काही लोक कायद्याचा दुरुपयोग करतात. षडयंत्र, वैरातून किंवा द्वेषातून काही लोक इतरांना कायद्याच्या जाळ्यात अडकवतात. खोटे आरोप करून निष्पाप लोकांना अडचणीत टाकतात.

August 22, 2022 19:04 IST
Follow Us
  • खोट्या आरोपात अडकवलेल्या व्यक्तीची सुटका . करण्याचा काही कायदेशीर मार्ग आहे का?
    1/15

    खोट्या आरोपात अडकवलेल्या व्यक्तीची सुटका . करण्याचा काही कायदेशीर मार्ग आहे का?

  • 2/15

    होय, बचाव करण्याचा कायदेशीर मार्ग आहे. जर कोणी तुमच्याविरुद्ध खोटी एफआयआर नोंदवली, तर त्याला संरक्षण देण्यासाठी आयपीसी अर्थात भारतीय दंड संहितेत तरतूद करण्यात आली आहे.

  • 3/15

    दिल्लीच्या कर्करडूमा न्यायालयात प्रॅक्टिस करत असलेले वकील शुभम भारती म्हणाले की, आयपीसीच्या कलम ४८२ अंतर्गत खोट्या एफआयआरला आव्हान दिले जाऊ शकते.

  • 4/15

    तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीविरुद्ध खोटी एफआयआर दाखल केली असेल, तर त्याला कलम ४८२ अंतर्गत उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळू शकतो.

  • 5/15

    या प्रकरणात तुमच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही आणि पोलिसांना त्यांची कारवाई थांबवावी लागेल.

  • 6/15

    पण एफआयआर खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे पुरेसे पुरावे असले पाहिजेत.

  • 7/15

    पुरावे तयार करण्यासाठी तुम्ही वकिलाच्या मदतीने पुरावे तयार ठेवू शकता.

  • 8/15

    पुरावे तयार करण्यासाठी तुम्ही वकिलाच्या मदतीने पुरावे तयार ठेवू शकता.

  • 9/15

    तसेच, तुम्ही तुमच्या बाजूने साक्षीदार तयार ठेवू शकता. तुमच्या अर्जात त्यांचा उल्लेख करणे आवश्यक असेल.

  • 10/15

    जेव्हा हे प्रकरण कोर्टात येते आणि कोर्टाला तुमच्या बाजूने सादर केलेले पुरावे आणि साक्षी पुरेशा आहेत असे वाटत असेल, तेव्हा पोलिसांना लगेच कारवाई थांबवावी लागते.

  • 11/15

    जर तुम्हाला कोणत्याही प्रकरणात कट रचून गोवले जात असेल तर तुम्ही उच्च न्यायालयात अपील करू शकता.

  • 12/15

    उच्च न्यायालयात खटला प्रलंबित असताना पोलीस तुमच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाहीत.

  • 13/15

    तुमच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले तरी पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाहीत.

  • 14/15

    म्हणजेच खोटी एफआयआर असल्यास तुम्ही वकिलामार्फत थेट उच्च न्यायालयात जाऊ शकता. न्यायालयाच्या न्यायाधीशांना ते आवश्यक वाटल्यास ते तपासी अधिकाऱ्याला तपासाबाबत आदेश व सूचनाही देऊ शकतात.

  • 15/15

    जर तुम्ही बरोबर असाल तर तुमची यातून सुटका होईल. पण तुमची चूक असेल तर तुम्हाला शिक्षा होणार.

TOPICS
क्राईम न्यूजCrime Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: How to defend your self from false police case dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.