
या खळबळजनक घटनेने कराडकरांमधून संताप व्यक्त होत असून, भटक्या कुत्र्यांचे उपद्रव रोखण्यासाठी ठोस उपायांची सर्वत्र मागणी होत आहे.
ही माहिती पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी सोमवारी सायंकाळी दिली.
मात्र गाडीत बसलेल्या महिलेने प्रसंगावधान आणि हिंमत दाखवल्याने अनर्थ टळला
चोरट्यांनी बोट क्लब परिसरातील १३ चंदनाची झाडे कापून नेली.
करमाळा तालुक्यातील देवळाली येथे ही दुर्घटना घडली.
घराच्या छतावर मोबाईल मनोरा बसविण्याच्या आमिषाने चोरट्यांनी एकाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
याबाबत लक्ष्मीकांत मुसळे (वय ५२, रा. रास्ता पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
मालाड मालवणी येथीलअनारकली गेट क्रमांक ७ येथे हा प्रकार घडला,
देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन काडतुसे जप्त
घटनेनंतर पीडितांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे.
अहमदाबादला आणल्यानंतर सेटलवाड यांना रविवारी पहाटे शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले.
प्रवाशांची तिकिटे तपासून पैसे उकळणाऱ्या एका तोतया तिकीट तपासनिसाला (टीसी) बडनेरा रेल्वे पोलिसांनी रविवारी अटक केली.
पती-पत्नीत किरकोळ कारणावरून झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या सासू-सासऱ्यांची जावयाने कुऱ्हाडीने घाव घालून त्यांची हत्या केली.
याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गंगाधाम रस्त्यावरील जमीन बळकाविण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह चौघां विरोधात कोंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला…
पुण्यातील चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; जाणून घ्या नेमकं काय घडलं
नगर रस्त्यावरील खराडी भागात वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली.
संपूर्ण कुटुंबाला सतत त्रास देतो आणि वेळप्रसंगी मारहाणही करतो, म्हणून वडिलांनीच तरूण मुलाचा खून केल्याची घटना मोशी येथे उघडकीस आली…
कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.