• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos smita thackeray reached chief ministers varsha residence to have darshan of ganaraya msr

PHOTOS : गणरायाचं दर्शन घेण्यासाठी स्मिता ठाकरे पोहचल्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी

या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

September 7, 2022 19:19 IST
Follow Us
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर विराजमान गणपती बाप्पांचे स्मिता ठाकरे यांनी दर्शन घेतले आहे.
    1/11

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर विराजमान गणपती बाप्पांचे स्मिता ठाकरे यांनी दर्शन घेतले आहे.

  • 2/11

    स्मिता ठाकरे या दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्नुषा आहेत.

  • 3/11

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेसह कुटुंबीय स्मिता ठाकरे यांच्या भेटीदरम्यान उपस्थित होते.

  • 4/11

    शिंदे यांच्या निवास्थानी स्मिता ठाकरेंच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

  • 5/11

    करोनानंतर पहिल्यांदाच यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे.

  • 6/11

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे.

  • 7/11

    एकनाश शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर जुलै महिन्यात स्मिता ठाकरे यांनी शिंदेंची भेट घेतली होती.

  • 8/11

    त्या भेटीवरुन अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात होते.

  • 9/11

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत, असे स्पष्टीकरण ठाकरे यांनी या भेटीनंतर दिले होते.

  • 10/11

    शिवसेनेला पुढे नेण्यात एकनाथ शिंदे यांचे मोठे योगदान असल्याचे देखील स्मिता ठाकरे या अगोदर म्हणालेल्या आहेत.

  • 11/11

    स्मिता ठाकरे या बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांच्या पत्नी आहेत.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeगणेश उत्सव २०२३Ganpati Festival

Web Title: Photos smita thackeray reached chief ministers varsha residence to have darshan of ganaraya msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.