• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. list winners of nobel prize in literature know who are 13 nobel winner writer pbs

Photos : फ्रान्सच्या लेखिका Annie Ernaux यांना साहित्यातील नोबल पुरस्कार, मागील १३ वर्षात कोणाकोणाला मिळाला हा सन्मान?

Nobel Prize 2022: जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा नोबेल पुरस्कार मागील १३ वर्षात साहित्याच्या क्षेत्रात कोणाकोणाला मिळाला याचा हा आढावा…

Updated: October 7, 2022 01:16 IST
Follow Us
  • यंदाचा साहित्यातील नोबल पुरस्कार एनी अर्नॉक्स यांना मिळाला. त्यानिमित्ताने मागील १३ वर्षांमध्ये हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला याचा हा आढावा. (Source: Wikimedia Commons)
    1/14

    यंदाचा साहित्यातील नोबल पुरस्कार एनी अर्नॉक्स यांना मिळाला. त्यानिमित्ताने मागील १३ वर्षांमध्ये हा पुरस्कार कोणाकोणाला मिळाला याचा हा आढावा. (Source: Wikimedia Commons)

  • 2/14

    २०२१ मध्ये तंजानियाचे कादंबरीकार अब्दुलरजाक गुरनाह यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला. (Source: AP)

  • 3/14

    अमेरिकेचे कवी लुईस ग्लक यांना २०२० मधील साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. (Source: REUTERS/Katherine Taylor)

  • 4/14

    २०१९ मधील साहित्याचा नोबेल पुरस्कार पीटर हँडके यांना मिळाला. (Source: © Nobel Media. Photo: A. Mahmoud)

  • 5/14

    २०१८ मधील या पुरस्काराचे मानकरी पोलिश लेखक ओल्गा टोकारझुक हे ठरले. (Source: AP)

  • 6/14

    जपानी-अमेरिकी लेखक काझुओ इशिगुरो यांनी २०१७ मधील साहित्याचा नोबेल पुरस्कार जिंकला. (Source: Fredrik Sandberg/TT News Agency FILE via AP)

  • 7/14

    साहित्याचा नोबेल पुरस्कार २०१६ मध्ये अमेरिकेचे गायक-गीतकार बॉब डायलन यांना मिळाला. (Source: AP)

  • 8/14

    २०१५ मध्ये स्वेतलाना एलेक्सिएविच यांना साहित्याचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. (Source: AP)

  • 9/14

    २०१४ मध्ये या मानाचे मानकरी पॅट्रिक मोदियानो ठरले. (Source: © Nobel Media AB. Photo: A. Mahmoud)

  • 10/14

    २०१३ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार एलिस मुनरो यांना मिळाला होता. (Source: Photo: J. Munro/NobelPrize.org)

  • 11/14

    चिनी लेखक मो यान यांनी २०१२ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार जिंकला. (Source: Wikimedia Commons)

  • 12/14

    साहित्याचा नोबेल पुरस्कार २०११ मध्ये स्वीडिश कवी टॉमस ट्रांसट्रोमर यांना मिळाला. (Source: Wikimedia Commons)

  • 13/14

    २०१० मध्ये पेरूचे कांदबरीकार मारियो वर्गास लोसा यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला. (Source: Wikimedia Commons)

  • 14/14

    रोमानियन-जर्मन लेखक हर्टा मुलर यांनी २००९ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार जिंकला. (Source: © The Nobel Foundation. Photo: U. Montan)

TOPICS
नोबेल पारितोषिक विजेतेNobel Laureateनोबेल पुरस्कारNobel Prizeनोबेल पुरस्कार विजेतेNobel Prize Winnerमराठी बातम्याMarathi News

Web Title: List winners of nobel prize in literature know who are 13 nobel winner writer pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.