14 Photos Photos : फ्रान्सच्या लेखिका Annie Ernaux यांना साहित्यातील नोबल पुरस्कार, मागील १३ वर्षात कोणाकोणाला मिळाला हा सन्मान? Nobel Prize 2022: जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा नोबेल पुरस्कार मागील १३ वर्षात साहित्याच्या क्षेत्रात कोणाकोणाला मिळाला याचा हा आढावा… By लोकसत्ता ऑनलाइन बातम्या Updated: October 7, 2022 01:16 IST View Photos
ठाणे महापालिकेचीही चौकशी आवश्यक, भाजप आमदाराच्या मागणीमुळे मुख्यमंत्री शिंदे समर्थक अस्वस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांचे वर्चस्व असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्याही कारभाराची चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी केली आहे. By लोकसत्ता टीम ठाणे February 7, 2023 01:21 IST
Women Premier League 2023: महिला प्रीमियर लीगचे सामने मुंबईत ४ ते २६ मार्चदरम्यान ब्रेबॉर्न, डी.वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार लढती By लोकसत्ता टीम क्रीडा February 7, 2023 01:14 IST
अनिल देशमुख यांना दिलासा देशमुख यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना नागपूर येथे जाण्यास मज्जाव केला होता. By लोकसत्ता टीम मुंबई February 7, 2023 01:09 IST
सीरियाच्या युद्धभूमीत नैसर्गिक आघाताने महाविध्वंस सीरियातील एका दशकाहून अधिक काळ सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे सीरिया व तुर्कस्तान या दोन्ही देशांना आधीच मोठी झळ पोहोचली आहे. By लोकसत्ता टीम देश-विदेश February 7, 2023 01:07 IST
थोरातांच्या नाराजीसंदर्भात काँग्रेस नेत्यांचे मौन काँग्रेसचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीसंदर्भात काँग्रेस नेत्यांनी मौन बाळगत यासंदर्भातील प्रश्नाला बगल दिली. By लोकसत्ता टीम पुणे February 7, 2023 01:05 IST
..आता नंबर बापटांचा का? पुण्यातील फलकाची चर्चा कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांना उमेदवारी नाकारत ब्राह्मणेतर उमेदवार दिल्याचे तीव्र पडसाद शहरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. By लोकसत्ता टीम पुणे February 7, 2023 01:02 IST
मुंबईतील आदिवासींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा मुंबईतील आरे, गोराई, मुलुंड आणि अन्य परिसरातील आदिवासींनी सोमवारी वांद्रे येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. By लोकसत्ता टीम मुंबई February 7, 2023 01:01 IST
तुर्की, सीरियात धरणीकंप, २६०० जण मृत्युमुखी, हजारो नागरिक अडकल्याची भीती पश्चिम आशियात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरिया या देशांमध्ये किमान दोन हजार ६०० नागरिकांचा बळी गेला आहे. By लोकसत्ता टीम देश-विदेश February 7, 2023 00:59 IST
पदपथ चालण्यायोग्य करा, अतिक्रमणे हटविण्याचे उच्च न्यायालयाचे मुंबई महापालिकेला आदेश मुंबईतील पदपथांवरील अतिक्रमणांवरून उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेला फैलावर घेतले. By लोकसत्ता टीम मुंबई February 7, 2023 00:58 IST
पुणे : महाविकास आघाडीतील १९ नगरसेवक भाजपच्या वाटेवर, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा दावा महाविकास आघाडीमधील १९ नगरसेवक भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला. By लोकसत्ता टीम पुणे February 7, 2023 00:15 IST
27 “त्या हालचालींचा सुगावा सगळ्यांनाच लागला होता, यानंतरही उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं की…”, संजय राऊतांचं वक्तव्य
12 Photos : “तुम्हाला हे शोभत नाही” कार्यक्रमात असे कपडे परिधान केल्यामुळे अमृता फडणवीस ट्रोल, नव्या ड्रेसिंग स्टाइलची चर्चा
12 पत्नीला मारहाण, ट्विटरवर शिवीगाळ ते सचिन तेंडुलकरवर आरोप; विनोद कांबळी क्रिकेटऐवजी ‘या’ वादग्रस्त घटनांमुळे असायचा चर्चेत