रशिया – युक्रेन युद्धातील मोदी सरकारच्या भूमिकेचं ‘नोबेल’ समितीकडून कौतुक रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध थांबवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न केले. भारतही त्यापैकी एक देश आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 16, 2023 21:56 IST
विश्लेषण : ज्यांचा शांततेच्या नोबेल पुरस्काराने सन्मान, त्याच अॅलेस बियालयात्स्कींना १० वर्षांचा तुरुंगवास! नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस बियालयात्स्की यांना बेलारुसच्याच न्यायालयाने १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. By प्रज्वल ढगेUpdated: March 4, 2023 15:20 IST
आंब्यामुळे पुत्रप्राप्ती, गटारगॅसवर पकोडे… की ऋग्वेदातली जिज्ञासा? विज्ञानाचा शब्दशः स्फोट झालेल्या या युगात प्राचीन ग्रंथांतील दाखले देऊन भलते दावे करण्यात कोणाचे हित आहे? Updated: February 28, 2023 11:34 IST
अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक आणि त्याची सामाजिक उपयुक्तता बेन बर्नांके, डग्लस डायमंड आणि फिलिप डाइबविग या तीन अर्थशास्त्रज्ञांना मिळालेल्या यंदाच्या नोबेल पुरस्काराच्या निमित्त… By लोकसत्ता टीमUpdated: October 17, 2022 09:33 IST
स्वान्ते पाबो यांच्या नोबेल पुरस्काराचे महत्त्व नेमके काय? मानवाच्या प्रजाती – स्पीशीज या ‘शुद्ध’, कपाटबंद नसून आपण सर्व जण, इतर मानवप्राण्यांच्या डीएनएचे तुकडे, थोड्या प्रमाणात का होईना, अंगात… By लोकसत्ता टीमUpdated: October 10, 2022 10:02 IST
14 Photos Photos : फ्रान्सच्या लेखिका Annie Ernaux यांना साहित्यातील नोबल पुरस्कार, मागील १३ वर्षात कोणाकोणाला मिळाला हा सन्मान? Nobel Prize 2022: जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा नोबेल पुरस्कार मागील १३ वर्षात साहित्याच्या क्षेत्रात कोणाकोणाला मिळाला याचा हा आढावा… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: October 7, 2022 01:16 IST
कोण आहेत कॅरोलिन बेर्टोझी? बायोऑर्थोगॉनल केमिस्ट्रीचा विकास करणाऱ्या प्राध्यापक कॅरोलिन रुथ बेर्टोझी अमेरिकेतील प्रख्यात रसायनशास्त्रज्ञ आहेत. नोबेल पारितोषेक जाहीर झाल्यामुळे त्यांचे नाव अवघ्या जगाला… By लोकसत्ता टीमOctober 6, 2022 14:16 IST
बेटरेझी, मेल्डल, शार्पलेस यांना रसायनशास्त्राचे नोबेल ; ‘रेणूंच्या एकत्र विभाजना’चा शोध; कर्करोग औषधे, डीएनए मॅपिंगसाठी संशोधनाचा लाभ कर्करोगाच्या गाठींवर असलेल्या ‘ग्लायकॅन’ या काबरेहायट्रेट पॉलिमर्सवर बेटरेझी यांनी संशोधन केले. By पीटीआयOctober 6, 2022 03:58 IST
Nobel Peace Prize: दोन भारतीय नावं चर्चेत; दोघेही आहेत ‘फॅक्ट चेकर’, जाणून घ्या सविस्तर २०२२ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या शर्यतीत दोन भारतीय फॅक्ट चेकर्स असल्याची माहिती समोर आली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनOctober 5, 2022 18:50 IST
मानवी उत्क्रांतीतील शोधाचा सन्मान ; स्वीडिश शास्त्रज्ञ स्वान्ते पाबो यांना वैद्यकशास्त्रातले नोबेल ‘‘नामशेष झालेल्या आपल्या पूर्वजांपैकी एकाचा म्हणजे ‘निअँडरथल्स’चा आनुवंशिक ‘कोडं’ उलगडण्याचे अशक्यप्राय कार्य पाबो यांनी केले By वृत्तसंस्थाOctober 4, 2022 02:05 IST
विश्लेषण : रशियन पत्रकाराकडून नोबेल पारितोषिकाचा लिलाव कशासाठी? प्रीमियम स्टोरी ही व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? त्यांना नोबेल पारितोषिक कशासाठी मिळाले? आणि त्यांनी आत्ताच त्याचा लिलाव का केला? याबाबत… By भक्ती बिसुरेUpdated: July 5, 2023 11:02 IST
युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्या; युरोपियन नेत्यांची मागणी नामांकन प्रक्रियेचा पुनर्विचार करण्याची विनंती नोबेल पारितोषिकाच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 18, 2022 15:13 IST
“पाठीवर, पदरावर गणपती नसावा…,” ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीच्या लूकवर चाहती नाराज, उत्तर देत म्हणाली…
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
21 “राष्ट्रीय नेत्या असूनही तुम्हाला अद्याप अमित शाहांनी वेळ का दिला नाही?”, पंकजा मुंडे स्पष्ट म्हणाल्या…