• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेशोत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. cm eknath shinde and dcm devendra fadnavis visited babulnath temple in mumbai spb

PHOTO : ‘श्री महाकाल लोक’ कॉरिडॉर लोकापर्णाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांकडून मुंबईत शिव आराधना

उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडॉर लोकापर्णाच्या पार्श्वभूमीर आज राज्यातील भाजपा नेत्यांनी शिवमंदिरात जाऊन आराधना केली.

Updated: October 12, 2022 12:19 IST
Follow Us
  • उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडॉर लोकापर्णाच्या पार्श्वभूमीर आज राज्यातील भाजपा नेत्यांनी शिवमंदिरात जाऊन आराधना केली.
    1/9

    उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडॉर लोकापर्णाच्या पार्श्वभूमीर आज राज्यातील भाजपा नेत्यांनी शिवमंदिरात जाऊन आराधना केली.

  • 2/9

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील बाबुलनाथ शिव मंदिरात जाऊन अभिषेक केला.

  • 3/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचे इतर नेतेही यावेळी उपस्थित होते.

  • 4/9

    दरम्यान, आज उजैनमधील महाकाल लोक कॉरिडॉर लोकार्पण उज्जैनमधील महाकाल लोक कॉरिडॉर लोकापर्णाच्या यांच्या हस्ते पार पडले.

  • 5/9

    मध्य प्रदेशातील उज्जैन येथे २० एकर जागेत हे ‘महाकाल लोक’ कॉरिडॉर उभारण्यात आले आहे.

  • 6/9

    उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ कॉरिडॉरपेक्षा ते चौपट मोठे आहे.

  • 7/9

    पौराणिक रुद्रसागर तलावाच्या काठावर महाकाल कॉरिडॉर विकसित करण्यात आला आहे.

  • 8/9

    भगवान शिव, देवी सती आणि इतर धार्मिक कथांशी संबंधित सुमारे २०० शिल्पे आणि भित्तिचित्रे येथे कोरण्यात आली आहे.

  • 9/9

    या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ८५० कोटी रुपये आहे.

  • फोटो सौजन्य – अमित चक्रवर्ती, एनआय वृत्तसंस्था
TOPICS
मध्यप्रदेशMadhya Pradesh

Web Title: Cm eknath shinde and dcm devendra fadnavis visited babulnath temple in mumbai spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.