
घरामध्ये पैशांचा ढीग सापडल्यानंतर पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांनी मशीनदेखील आणली होती
शॉटसक्रिटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
राज्यात नेहमीच भाजप विरुद्ध काँग्रेस असा सरळ सामना असतो. मात्र यावेळी आम आदमी पक्षाने एका ठिकाणी महापौरपद पटकावत या दोन…
मध्य प्रदेशातील नर्मदा नदीमध्ये राज्य परिवहन महामंडळाची बस कोसळून झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केलं आहे
Pune Bound Bus Fall into Narmada River: बस पुलावरुन खाली कोसळून झालेल्या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू
एका ५१ वर्षीय व्यक्तीनं आपल्या सुनेला सुपारी देऊन पत्नीचा काटा काढला आहे.
गावकऱ्यांनी जाळी, काठ्या आणि दोरीच्या सहाय्याने मगरीला नदीबाहेर काढलं
उमा भारतींच्या या ‘ट्विट-वॉर’मुळे राजकीय खळबळ उडाली आहे
आठ वर्षीय मुलगा आपल्या दोन वर्षाय मृत भावासोबत अनेक तास रस्त्यावर बसला होता.
आम आदमी पार्टीने मध्य प्रदेशातील एकूण १६ महानगर पालिकांपैकी १४ महापालिकांमध्ये उमेदवार उभे केले आहेत.
Ranji Trophy 2022 Final, Mumbai vs Madhya Pradesh : शेवटच्या दिवशी मुंबईने मध्य प्रदेशच्या संघासमोर विजयासाठी १०८ धावांचे लक्ष्य ठेवले…
काही दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आपल्या भावाचा मृतदेह हातगाडीवर नेला होता.
मृतदेहांची एवढी हानी झाली आहे की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
प्रचंड व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ कोणी बनवला याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
मृत व्यक्तीला स्वतःची ओळख सांगता न आल्यामुळे ही घटना घडली, अशी प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी दिली आहे
दोन दिवसांत मध्य प्रदेश मागासवर्गीय आयोगाने दुसरा अहवाल तयार करणे हा चमत्कारच म्हणावा लागेल, असं मत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन…
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राप्रमाणेच मध्य प्रदेश सरकारलाही निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत.
मध्य प्रदेशात एका तरुणाचा लग्नाच्या वरातीत नृत्य करत असताना अचानक मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
पूराचे पाणी वाढल्याने ते पूराचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यातील एका गावामध्ये घराच्या गच्चीवर अडकून पडले
संध्याकाळच्या सुमारास एक व्यक्ती इथल्या विहिरीमध्ये पडल्याची माहिती समोर आली. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठीचे बचावकार्य बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येनं गर्दी झाली
कामायनी एक्स्प्रेस मुंबईहून वाराणसीकडे निघाली होती. जोरदार पाऊस असल्याने माचक नदीवरचा पूल व त्यावरील रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले होते.