• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chhagan bhujbal would looked better phule pagadi say sharad pawar ssa

Photos : “प्रफुल्लभाई एक गोष्ट चुकलीच, फुले पगडी घातली असती, तर…”, शरद पवारांकडून छगन भुजबळांचे कौतुक

sharad pawar : छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमावेळी शरद पवारांनी अनेक विषयांवर भाष्य केलं आहे.

Updated: October 13, 2022 20:54 IST
Follow Us
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या सत्काराचे गौरव समितीने आयोजन केलं होतं. ( फोटो साभार - गणेश शिरसेकर, इंडियन एक्सप्रेस )
    1/12

    राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या सत्काराचे गौरव समितीने आयोजन केलं होतं. ( फोटो साभार – गणेश शिरसेकर, इंडियन एक्सप्रेस )

  • 2/12

    राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात या सोहळा संपन्न झाला. ( फोटो साभार – गणेश शिरसेकर, इंडियन एक्सप्रेस )

  • 3/12

    यावेळी शरद पवारांनी अनेक आठवणींना उजाळा दिला आहे. ( फोटो साभार – गणेश शिरसेकर, इंडियन एक्सप्रेस )

  • 4/12

    शरद पवार म्हणाले, महापौर म्हणून छगन भुजबळांनी मुंबई महापालिकेत आपले प्रस्थ निर्माण केलं. विधानसभेवर जात विरोधी पक्ष नेते, मंत्री होतात आणि संबंध महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम भुजबळांनी केल्यांचं पवारांनी सांगितलं. ( फोटो साभार – शरद पवार ट्विटर )

  • 5/12

    माझे शिक्षण पुणे विद्यापीठात झाले. त्या संस्थेला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ नाव देण्यासाठी छगन भुजबळ यांनी महत्वाची कामगिरी बजावली. ( फोटो साभार – शरद पवार ट्विटर )

  • 6/12

    सावित्रीबाई, महात्मा फुलेंचा विचार हाच महाराष्ट्र आणि देशाचा आहे. ( फोटो साभार – शरद पवार ट्विटर )

  • 7/12

    हेच विचार ऐक्यासाठी, आधुनिकतेसाठी उपयोगी पडेल, हे समजून छगन भुजबळांनी काम केलं, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. ( फोटो साभार – शरद पवार ट्विटर )

  • 8/12

    दिल्लीत सगळ्या राज्य सरकारची निवासस्थान आहेच. तेथे सर्वांत उत्तम निवासस्थान असेल, तर ते ‘महाराष्ट्र सदन’ आहे. ( फोटो साभार – शरद पवार ट्विटर )

  • 9/12

    त्याचं काम छगन भुजबळांनी केलं. राज्य सरकारची गुंतवणूक न करता अतिशय उत्तम वास्तू त्यांनी उभी केली. ( फोटो साभार – शरद पवार ट्विटर )

  • 10/12

    नाशिकचा चेहरा बदलण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे, असेही शरद पवार यांनी नमूद केलं. ( फोटो साभार – शरद पवार ट्विटर )

  • 11/12

    अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यासाठी प्रफुल्लभाई तुमच्यावर जबाबदारी असल्याचं कळलं. पण गोष्ट तुमच्याकडून चुकली. ( फोटो साभार – शरद पवार ट्विटर )

  • 12/12

    तुम्ही छगन भुजबळांचा सत्कार केला. मात्र, त्यांच्या डोक्यावर एक फुले पगडी असती, तर अधिक चांगले दिसले असते, असेही कौतुक शरद पवारांनी केलं आहे. ( फोटो साभार – शरद पवार ट्विटर )

TOPICS
छगन भुजबळChhagan Bhujbalशरद पवारSharad Pawar

Web Title: Chhagan bhujbal would looked better phule pagadi say sharad pawar ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.