• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. diwali celebration at white house in america by joe biden with indian americans spb

Diwali at White House: व्हाईट हाऊसमध्येही उत्साहात साजरी झाली दिवाळी, विविध कार्यक्रमांचे आयोजन; पाहा PHOTO

दिवाळीनिमित्त संपूर्ण देशभरासह अमेरिकेतही उत्साह दिसून आला. यंदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही त्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.

October 28, 2022 16:16 IST
Follow Us
  • दिवाळीनिमित्त संपूर्ण देशभरासह अमेरिकेतही उत्साह दिसून आला.
    1/9

    दिवाळीनिमित्त संपूर्ण देशभरासह अमेरिकेतही उत्साह दिसून आला.

  • 2/9

    यंदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही त्यांचे शासकीय निवास्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.

  • 3/9

    या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि फर्स्ट लेडी जिल बायडेनदेखील उपस्थित होत्या.

  • 4/9

    तसेच बायडेन प्रशासनातील अनेक भारतीय अधिकारीही यावेळी उपस्थित होते.

  • 5/9

    यावेळी बोलताना जो बायडेन यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. “या कार्यक्रमाचे आयोजन करताना आम्हाला अभिमान वाटतो आहे. यापूर्वी वाईट हाऊसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात दिवाळी कधीच साजरी करण्यात आली नव्हती. मी दिवाळी निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

  • 6/9

    अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी यावेळी बोलताना सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

  • 7/9

    यावेळी व्हाईट हाऊसमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.

  • 8/9

    तसेच यावेळी नृत्याचे सादरीकरणही करण्यात आले.

  • 9/9

    या कार्यक्रमात जो बायडेन यांची मुलगी ऍशल बायडेन यांनीही सहभाग घेतला होता.

TOPICS
जो बायडेनJoe Bidenदिवाळी २०२४Diwali 2024व्हाईट हाऊसWhite House

Web Title: Diwali celebration at white house in america by joe biden with indian americans spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.