• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos chief minister eknath shinde did farm work msr

PHOTOS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळीराजाच्या भूमिकेत; गावाकडील शेतात रमले

ग्रामस्थांशी साधला संवाद; पाहा मुख्यमंत्र्यांचा वेगळा अंदाज

Updated: November 2, 2022 08:49 IST
Follow Us
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यात आपल्या दरे (ता.महाबळेश्वर) गावातील शेतास भेट दिली.
    1/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांच्या सातारा दौऱ्यात आपल्या दरे (ता.महाबळेश्वर) गावातील शेतास भेट दिली.

  • 2/9

    या ठिकाणी मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवारफेरी केली.

  • 3/9

    याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याप्रमणे शेतातील काही कामही केली.

  • 4/9

    शेतावरील जनावरांना त्यांनी चारा दिला.

  • 5/9

    मुख्यमंत्र्यांच्या शेतात गवती चहा, हळद, हिरवी मिरची आदी पिकांची लागवड केलेली आहे.

  • 6/9

    याशिवाय स्ट्रॉबेरीची लागवडही करण्यात आलेली आहे.

  • 7/9

    यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्राद्वारे शेतातील पिकाची मशागतही केली.

  • 8/9

    मुख्यमंत्री स्वत: शेतात काम करताना पाहून गावकऱ्यांनाही आनंद झाला.

  • 9/9

    गावचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाल्याने गावकऱ्यांनीही एकनाथ शिंदे यांचं उत्साहात स्वागत केल.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeशेतीFarming

Web Title: Photos chief minister eknath shinde did farm work msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.