• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. congress present 8 sankalp for gujrat election say cylinder for 500 repess ssa

Photos : ५०० रुपयांना गॅस ते शेतकऱ्यांना कर्ज माफी, काँग्रेसच्या गुजरातसाठी आठ मोठ्या घोषणा

गॅस, कर्जमाफी ते सरकारी शाळा काँग्रेसचा गुजरातसाठी जाहीरनामा

Updated: November 3, 2022 21:59 IST
Follow Us
  • गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. राज्यातील १८२ मतदार संघासाठी एकून दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
    1/9

    गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. राज्यातील १८२ मतदार संघासाठी एकून दोन टप्प्यात मतदान होणार आहे.

  • 2/9

    पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला होणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबरला होणार आहे. निकाल ८ डिसेंबरला जाहीर होईल.

  • 3/9

    त्यासाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. गुजरातमध्ये प्रामुख्याने भाजपा आणि काँग्रेसमध्ये लढत होणार आहे. पण, यंदा केजरीवाल यांनीही गुजरातमध्ये लढणार असल्याचं जाहीर केलं आहे.

  • 4/9

    मात्र, भाजपाकडून सत्तेवर कायम राहण्यासाठी तर, काँग्रेसकडून सत्तेवर येण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. निवडणुकीची घोषणा होताच, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

  • 5/9

    गुजरातसाठी खरगे यांनी जाहीरनामा घोषित केला आहे. त्यानुसार, गुजरातमध्ये काँग्रेसचं सरकार आलं, तर नागरिकांना ५०० रुपयांत घरगुती गॅस सिंलेडर देण्याची घोषणा केली आहे.

  • 6/9

    तर, ३०० युनीटपर्यंतचे वीजबील मोफत करण्यात येणार आहे. नागरिकांना १० लाख रुपयांपर्यंत उपचार आणि औषधेही मोफत दिली जाणार आहे.

  • 7/9

    शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत असलेले कर्ज माफ केलं जाणार आहे.

  • 8/9

    सरकारी नोकऱ्यांत कंत्राटी पद्धत बंद करून ३०० रुपयं बेरोजगार भत्ता देण्यात येईल. तीन हजार नवीन सरकारी शाळा, सहकारी सोसायट्यांना दूधासाठी पाच रुपयांची सबसिडी दिली जाईल.

  • करोनात जीव गमावलेल्या तीन लाख लोकांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत, अशा घोषणा मल्लिकार्जुन खरगे यांनी केल्या आहे.( सर्व फोटो सौजन्य : मल्लिकार्जुन खरगे ट्वीटर )
TOPICS
काँग्रेसCongress

Web Title: Congress present 8 sankalp for gujrat election say cylinder for 500 repess ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.