• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos prime minister modi gifted famous indian items to heads of other countries at the g20 summit msr

PHOTOS : G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी इतर देशांच्या प्रमुखांना दिली प्रसिद्ध भारतीय वस्तूंची भेट

पाहा मोदींनी कोणाला नेमकी काय भेटवस्तू दिली आहे.

November 16, 2022 18:46 IST
Follow Us
  • इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.
    1/12

    इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आलेल्या जी-२० परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.

  • 2/12

    आगामी वर्षासाठी भारत G-20 चे अध्यक्षपद भूषवणार आहे.

  • 3/12

    आमचं धोरण सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक आणि कृती देणारे असेल. असं मोदी म्हणाले आहेत.

  • 4/12

    ब्रिटनच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची मोदींनी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. 

  • 5/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना मंडी आणि कुल्लू येथून ‘कनल ब्रास सेट’ भेट दिला.

  • 6/12

    नरेंद्र मोदी यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांना सूरत येथील चांदीचा बाऊल दिला.

  • 7/12

    याशिवाय हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील किन्नौरी शाल सुद्धा भेट दिली.

  • 8/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छ, गुजरात येथून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सिंगापूरचे पंतप्रधान ली सिएन लूंग, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांना ‘अ‍ॅगेट बाउल’ भेट दिली.

  • 9/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘पाटन पटोला दुपट्टा’ (स्कार्फ) भेट दिला.

  • 10/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांना ‘पिथोरा भेट’ दिला.

  • 11/12

    पंतप्रधान मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना ‘माता नी पचेडी भेट’ दिली.

  • 12/12

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना कांगरा हे लघुचित्रकलेची भेट दिली.

TOPICS
जी २० शिखर परिषदG20 Summit 2023नरेंद्र मोदीNarendra Modi

Web Title: Photos prime minister modi gifted famous indian items to heads of other countries at the g20 summit msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.