• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. devendra fadnavis drive car with cm eknath shinde samruddhi mahamarg nagpur to shirdi ssa

Photos : मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे ‘स्टेअरिंग’ फडणवीसांच्या हाती; समृद्धी महामार्गावर केला ‘एवढ्या’ किमीचा एकत्र प्रवास

पंतप्रधान मोदींच्या हस्ते ११ डिसेंबरला समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होणार आहे

Updated: December 4, 2022 21:15 IST
Follow Us
  • शिंदे सरकारचे स्टेअरिंग भाजपाच्या हाती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती असल्याची टीका विरोधक नेहमी करतात.
    1/9

    शिंदे सरकारचे स्टेअरिंग भाजपाच्या हाती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हाती असल्याची टीका विरोधक नेहमी करतात.

  • 2/9

    पण, रविवारी समृध्दी महामार्गाच्या पाहणी दौ-याच्या निमित्ताने प्रत्यक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचे सारथ्य खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले.

  • 3/9

    ११ डिसेंबरला समृध्दी महामार्गाच्या ५२० किलोमीटर नागपूर- शिर्डी पर्यतच्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

  • 4/9

    त्यापूर्वी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर-शिर्डी मार्गाचा पाहणी दौरा नागपूरपासून सुरू झाला. त्यावेळी शिंदे आणि फडणवीस हे एकाच गाडीतून दौ-यासाठी निघाले. तर, फडणवीस गाडी चालवत होते.

  • 5/9

    रस्याचे काम सुरू असताना शिंदे यांनी या मार्गावर गाडी चालवली. आता मी चालवत आहे, असे फडणवीस म्हणाले.

  • 6/9

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी या महामार्गावर जवळपास १५० किमी वेगाने गाडी चालवली.

  • 7/9

    नागपूर ते शिर्डी असे ५२९ किलोमीटर अंतर त्यांनी अवघ्या पावणे पाच तासात पार केलं.

  • 8/9

    नागपूरहून शिर्डीच्या दिशेने मुख्यमंत्र्यांचा ताफा साडेबारा वाजता निघाला होता. सायंकाळी पाच ते सव्वापाच वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा ताफा शिर्डीत पोहचला.

  • 9/9

    या पाहणी दौ-यात रस्ते विकास महामंडळ, महसूल, पोलीस खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavis

Web Title: Devendra fadnavis drive car with cm eknath shinde samruddhi mahamarg nagpur to shirdi ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.