• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. german foreign minister annalena baerbock on india visit old delhi chandani chauk hd import spb

जर्मनीच्या विदेशमंत्र्यांना भारताची भुरळ; दिल्लीमध्ये केली भटकंती, पहिल्यांदाच भारतात आल्या अन्…; पाहा खास फोटो

जर्मनीच्या विदेशमंत्री अॅनालेना बिअरबॉक या सोमवार पासून दोन दिवसीय भारत दोऱ्यावर आहेत.

December 6, 2022 13:32 IST
Follow Us
  • जर्मनीच्या विदेशमंत्री अॅनालेना बिअरबॉक या सोमवार पासून दोन दिवसीय भारत दोऱ्यावर आहेत.
    1/9

    जर्मनीच्या विदेशमंत्री अॅनालेना बिअरबॉक या सोमवार पासून दोन दिवसीय भारत दोऱ्यावर आहेत.

  • 2/9

    अॅनालेना बिअरबॉक यांचा पहिलाच भारत दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून सोमवारी त्यांनी जुन्या दिल्लील विविध ठिकाणी भेट दिली.

  • 3/9

    तत्पूर्वी, भारत आणि जर्मनी यांच्यात सोमवारी विविध विषयावर चर्चा झाली. यामध्ये दहशदवाद हा महत्त्वाचा मुद्दा होता. तसेच भारत आणि जर्मनी यांच्यात विविध करांरांवरही स्वाक्षरी करण्यात आल्या.

  • 4/9

    दरम्यान, अॅनालेना बिअरबॉक यांनी जुन्या दिल्लीतील चांदणी चौक आणि पराठवाला गल्लीलाही भेट दिली.

  • 5/9

    यावेळी त्यांनी सिसगंज साहिब गुरुद्वाऱ्यात प्रार्थनाही केली.

  • 6/9

    त्यानंतर लंगरमध्ये जाऊन चपाती करण्यास मदत केली.

  • 7/9

    तसेच त्यांनी दिल्लीतील ई-रिक्षात प्रवासाचाही आनंद घेतला. यावेळी अनेक रिक्षावाल्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

  • 8/9

    दरम्यान, किनारी बाजार येथे जाताच त्यांना खादीचे कपडे कपडे बघण्याचा मोह आवरला नाही. यावेळी त्यांनी येथील दुकानदारांशी चर्चा करत भारतीय कपड्यांविषयी माहिती घेतली.

  • 9/9

    याबाबत फोटो त्यांनी ट्वीटरवरही शेयर केले. हा माझा पहिला भारत दौरा असून भारताविषयी आपुलकी निर्माण झाल्याची, प्रतिक्रिया त्यांनी दिली.

  • फोटो सौजन्य – तोशी तोबग्याल, इंडियन एक्सप्रेस
TOPICS
दिल्लीDelhi

Web Title: German foreign minister annalena baerbock on india visit old delhi chandani chauk hd import spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.