• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. parliament winter session start from wednesday all party mp reached at parliament hd image spb

Parliament Winter Session 2022 : अमित शाहांसह राजकीय दिग्गजांची संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला हजेरी, पाहा खास PHOTOS

See photos of Amit Shah, Derek O’Brien, Mahua Moitra and others as they attend the Winter Session of Parliament.

Updated: December 10, 2022 22:21 IST
Follow Us
  • amit shah
    1/9

    बुधवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. विविध पक्षाचे खासदार या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संसदेत दाखल झाले. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात जाताना पत्रकारांना प्रतिसाद दिला.

  • 2/9

    अधिवेशनासाठी टीएमसीचे खासदार डेरेक ओब्रायन सभागृहात जाताना पत्रकारांनी त्यांचे छायाचित्र टीपले.

  • 3/9

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुलाही पोहोचले होते. टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी त्यांना पायऱ्या चढताना मदत केली. यावेळी खासदार सुप्रिया सुळेदेखील उपस्थित होत्या.

  • 4/9

    भाजपा खासदार बिप्लब देब आणि काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी संवाद साधला.

  • 5/9

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही सभागृहात जाण्यापूर्वी भाजपाचे उन्नावचे खासदार साक्षी महाराज यांची भेट घेतली.

  • 6/9

    भाजपाचे खासदार रवी शंकर प्रसाद आणि एलजेपी खासदार चिगार पासवान यांनीही सभागृहात जाण्यापूर्वी पत्राकारांशी संवाद साधला. दरम्यान शुक्रवारी चिराग पासवान यांनी बिहारमध्ये वाढती गुन्हेगारी आणि इतर मुद्यांवरून बिहार सरकारवर जोरदार टीका केली.

  • 7/9

    भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही ‘विक्ट्री साईन’ देत उपस्थित पत्रकारांना प्रतिसाद दिला.

  • 8/9

    पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील सभागृहात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रलंबित विधेयकांबाबत चर्चा केली.

  • 9/9

    यावेळी महिला खासदारांचीही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

  • फोटो सौजन्य – अनिल शर्मा
TOPICS
अमित शाहAmit ShahसंसदParliamentहिवाळी अधिवेशन

Web Title: Parliament winter session start from wednesday all party mp reached at parliament hd image spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.