Associate Partner
Granthm
Samsung

अमित शाह

अमित शाह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Oct 1964
वय 59 Years
जन्म ठिकाण गांधीनगर
अमित शाह यांचे चरित्र

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.

Read More
अमित शाह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
अनिलचंद्र गोकलदास शाह
जोडीदार
सोनल शाह
मुले
जय शाह
शिक्षण
बारावी
नेट वर्थ
₹ ४०,३२,७५,३०७
व्यवसाय
राजकीय नेते

अमित शाह न्यूज

अमित शाह यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांचे प्रत्युत्तर (संग्रहित छायाचित्र)
“भाषण चुरचुरीत करण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंचं नाव घ्यावं लागतं”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला सुषमा अंधारेंचं प्रत्युत्तर!

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. समाज माध्यमावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते... अमित शाहांची टीका
उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते… अमित शाहांची टीका

राज्यात ‘ औरंगजेब फॅन क्लब ‘ म्हणजे कोण तर ते म्हणजे महाविकास आघाडी. आणि या औरगजेब फॅन क्लबचे नेते आहेत उद्धव ठाकरे अशी बोचरी टीका अमित शाह यांनी केली.

शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके- अमित शाह
शरद पवार हे भारतीय राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके, अमित शाहांची बोचरी टीका

भाजपाची पुण्याात प्रदेश कार्यकारिणी पार पडली, यावेळी अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतांना शरद पवारांवर बोचरी टीका केली.

भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन पुण्यात सुरू, अमित शहा यांची उपस्थिती (छायाचित्र - लोकसत्ता टीम)
भाजपचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन पुण्यात सुरू, अमित शहा यांची उपस्थिती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश महाअधिवेशन पुण्यात सुरू झाले आहे.

अपयशाचा शिक्का पुण्यातून पुसून काढण्याचा भाजपचा चंग (PTI Photo)
अपयशाचा शिक्का पुण्यातून पुसून काढण्याचा भाजपचा चंग

लोकसभा निवडणुकीमध्ये अपयशाला सामोरे जावे लागणाऱ्या भाजपने विधानसभा निवडणुकांमध्ये अपयशाचा शिक्का पासून टाकण्यासाठी चंग बांधला आहे.

महबुबा मुफ्ती यांनी श्रीनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (PC : PTI)
Mehbooba Mufti : “देशाच्या रक्षणासाठी जवान काश्मीरमध्ये येतात अन् शवपेटीतून परत जातात”, मेहबुबा मुफ्तींचा मोदी सरकारवर संताप

Mehbooba Mufti Kashmir Encounter : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, जम्मू-काश्मीर अशांत आहे, गृहमंत्रालयाने तिथे घडणाऱ्या घटनांची जबाबदारी घ्यावी.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नूतन इमारत
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे झालेल्या जनसन्मान मेळाव्यात बोलताना शहा यांना भेटल्याचे सांगून या भेटीत त्यांनी निमंत्रण स्वीकारल्याचे सांगितले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू; १२ आमदारांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी भेट घेतल्याने यासंदर्भात विविध तर्कवितर्क सुरू आहेत.

केंद्र सरकार पाळणार संविधान हत्या दिवस (संग्रहित छायाचित्र)
Samvidhaan Hatya Diwas : मोठी बातमी! ‘या’ दिनी पाळणार ‘संविधान हत्या दिवस’; केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा!

Government declares June 25 as ‘Samvidhaan Hatya Diwas’ : केंद्र सरकारने याबाबत अधिकृत परिपत्रक काढलं असन अमित शाहांनी याबाबत माहिती दिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स)
“दिल्लीतून फडणवीसांचे पंख छाटण्याचे प्रयत्न”, खासदार अमोल कोल्हेंचा मोठा दावा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात बोलताना खासदार कोल्हे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

संबंधित बातम्या