• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos tejas thackerays presence in mva mahamorcha in mumbai spb

PHOTOS : महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’त तेजस ठाकरेंची उपस्थिती चर्चेचा विषय; सक्रीय राजकारणात येणार?

महाविकास आघाडीच्या मोर्च्यात तेजस ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेदेखील उपस्थित होत्या.

December 17, 2022 18:20 IST
Follow Us
  • राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेली वादग्रस्त विधानं, महागाई, बेरोजगारी आणि सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
    1/9

    राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी शिवरायांबाबत केलेली वादग्रस्त विधानं, महागाई, बेरोजगारी आणि सीमाप्रश्नांसह विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी भाजपा-शिंदे गटाविरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

  • 2/9

    यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्वच नेते सहभागी झाले होते.

  • 3/9

    महाविकास आघाडीच्या मोर्च्यात तेजस ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेदेखील उपस्थित होत्या.

  • 4/9

    तेजस ठाकरेही मोर्च्यात सहभागी झाल्याने हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला.

  • 5/9

    यावेळी तेजस ठाकरे यांच्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

  • 6/9

    तेजस ठाकरे यांनी यावेळी कार्यकर्त्यांशी संवादही साधला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.

  • 7/9

    तेजस ठाकरे यापूर्वीदेखील अनेकदा राजकीय व्यासपीठावर दिसून आले होते.

  • 8/9

    तेव्हाही तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या.

  • 9/9

    तेव्हाही तेजस ठाकरे यांच्या राजकीय प्रवेशाबाबत चर्चा रंगल्या होत्या.

  • फोटो सौजन्य – सोशल मीडिया
TOPICS
महाविकास आघाडीMahavikas AghadiशिवसेनाShiv Sena

Web Title: Photos tejas thackerays presence in mva mahamorcha in mumbai spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.