• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jitendra awhad challenge basavaraj bommai tweet elon musk over account hack row ssa

“हिंमत असेल तर बोम्मईंनी एलॉन मस्कला…”, जितेंद्र आव्हाडांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिलं आव्हान

“मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅडल हॅक होणं हा आंतरराष्ट्रीय…”, असेही आव्हाड म्हणाले.

December 19, 2022 21:19 IST
Follow Us
  • काही दिवसांपूर्वी सीमाप्रश्नावरून दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात बैठक झाली.
    1/12

    काही दिवसांपूर्वी सीमाप्रश्नावरून दिल्लीत गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यात बैठक झाली.

  • 2/12

    या बैठकीत बोम्मई यांनी सीमाप्रश्नावरून महाराष्ट्राच्या बाबतीत काही डिवचण्यासाठी ट्वीट केले होते, तो मुद्दा उपस्थित करण्यात आला. पण, हे ट्वीट बनावट असून अकाउंट हॅक झाल्याचा दावा बोम्मईंनी केला.

  • 3/12

    यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच, बोम्मईंची पाठराखण करणाऱ्या राज्य सरकारलाही खडसावलं आहे.

  • 4/12

    बोम्मई हा अतिशय खोटारडा माणूस आहे. मुख्यमंत्र्यांचे ट्वीट हॅक होतं आणि त्यांना १५ दिवसांनी समजतं. आम्हाला काय वेडे समजता का? अशी बिल फाडण्याचं काम कॉलेजमध्ये चालत होतं.

  • 5/12

    मला लाज वाटते बोम्मईचे कपडे सरकार संभाळत आहे. पण, बोम्मईमुळे तुमचे कपडे उतरत आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

  • 6/12

    बोम्मईंच्या ट्वीटरनंतर मराठी माणसांनी कानाखाळी खाल्ल्या. आमच्या मराठी माणसांच्या गाड्या फुटल्या, त्यांचा अपमान झाला. तरीही मर्द मराठे आम्ही शांत बसलो. हा बोम्मी खोटारडा आहे. दिल्लीत येऊन सांगतो माझं ट्वीटच नाही.

  • 7/12

    मुख्यमंत्र्यांचं ट्वीटर हॅडल हॅक होणं हा आंतरारष्ट्रीय कट असू शकतो. तुम्हाला काय मस्करी वाटते का? विधानसभेत सांगायाचं ते कोणत्या पक्षाने ट्वीट केलं आहे.

  • 8/12

    बोम्मई चुकले तर पांघरून घालण्याचं काम करु नका. आमच्या मराठी माणसांनी मार खाल्ला आहे, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी शिंदे सरकारला खडसावलं आहे.

  • 9/12

    ‘तुम्हारी गलती थी माफी मांगो खतम करो,’ असं बोम्मईंना सुनावायला पाहिजं होतं. पण, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

  • 10/12

    मुख्यमंत्र्यांच्या अकाउंटवरून दुसऱ्यांना ट्वीट करता येत नसता, सोप्प नाही ते. ट्वीटरचा मालक एलॉन मस्क आहे.

  • 11/12

    जागतिक दर्जावर ट्वीटरमध्ये एलॉन मस्क कोणाची दादागिरी चालू देत नाही.

  • 12/12

    हिंमत असेल तर बोम्मईंनी एलॉन मस्कला ट्वीट करून सांगावे माझं अकाउंट हॅक झालं आहे. १५ मिनींटात मस्क स्वत: ट्वीट करत म्हणेल काय झालं सांगा मला, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी दिलं आहे.

TOPICS
कर्नाटक महाराष्ट्र सीमा विवादKarnataka Maharashtra Border Disputeजितेंद्र आव्हाडJitendra Awhad

Web Title: Jitendra awhad challenge basavaraj bommai tweet elon musk over account hack row ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.