• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. amravati mp navneet rana bullet ride with black dress safron roomal on ramnavmi spb

PHOTOS : डोक्याला भगवा गमच्छा, बुलेट राईड अन् मुखी ‘जय श्री राम’; नवनीत राणांकडून रामनवमीच्या खास शुभेच्छा, म्हणाल्या…

खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

March 30, 2023 15:46 IST
Follow Us
  • रामनवमीनिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
    1/9

    रामनवमीनिमित्त अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

  • 2/9

    या व्हिडीओत खासदार नवनीत राणा या बुलेट चालवताना दिसत आहे.

  • 3/9

    नवनीत राणा यांनी काळा पोशाख आणि डोक्याला भगवा गमछा बांधून बुलेट राईडचा आनंद घेतला.

  • 4/9

    हम अखंड ब्रम्हांड के राजा श्रीराम के भक्त है ना, हार की फिक्र करते है, ना जितका जिक्र करते है, असे म्हणत त्यांनी बुलेट राईडला सुरुवात केली.

  • 5/9

    बुलेट चालवताना त्यांनी ‘जय श्री राम’चा अशी घोषणाबाजी करत अमरावतीकरांना रामनवमीच्या शुभेच्छाही दिल्या.

  • 6/9

    दरम्यान, येत्या हनुमान जयंतीला शहरातील छत्रीतला परिसरात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या हस्ते हनुमानाच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात येणार आहे.

  • 7/9

    या सोहळ्यात हनुमान चालीसा पठण देखील केले जाणार आहे. तसेच हनुमान चालीसा पठाण सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांना चांदीचा शिक्का आणि हनुमान चालीसाचे पुस्तक दिले जाणार आहे.

  • 8/9

    सोशल मीडियावर हनुमान जयंतीच्या तयारी संदर्भात खासदार नवनीत राणा यांचे बॅनर व्हायरल होत आहे. यावर नवनीत राणा यांचा ‘हिंदू शेरणी’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

  • 9/9

    मुंबई आणि अमरावतीमध्ये नवनीत राणा यांचे ‘हिंदू शेरणी नावाचे पोस्टर बघायला मिळत आहे.

TOPICS
नवनीत राणाNavneet Ranaमराठी बातम्याMarathi News

Web Title: Amravati mp navneet rana bullet ride with black dress safron roomal on ramnavmi spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.