बडनेरा विधानसभेचे आमदार (Badnera Legislative Assembly MLA) रवी राणा यांच्या पत्नी असलेल्या नवनीत राणा (Navneet Rana) लोकसभा मतदरासंघाचे त्या प्रतिनिधीत्व करतात.
अपक्ष म्हणून निवडणुकीत विजय मिळवताना काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ त्यांना लाभली. मात्र आता भाजपाच्या बाजुने उभं राहत काँग्रेस आघाडीवर, शिवसेनेवर विशेषतः तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकमुळे त्या प्रामुख्याने चर्चेत राहिल्या.
२००३ ते २०१० या काळात तेलगू भाषिक चित्रपटातील त्यांच्या भूमिका लक्षणीय होत्या.Read More
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केला होता. त्यानंतर यशोमती ठाकूर राणा दाम्पत्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा…
दहीहंडी कार्यक्रमाच्या निमित्ताने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी कॉंग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आरोप-प्रत्यारोप सुरू…