• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi japan visit exclusive photos iehd import sgk

जपान दौऱ्यात पंतप्रधान मोदींनी घेतल्या जागतिक नेत्यांच्या गाठीभेटी, महात्मा गांधींच्या पुतळ्याचेही केले अनावरण

Updated: May 22, 2023 17:26 IST
Follow Us
  • G7 summit
    1/8

    जपानने आयोजित केलेल्या ग्रुप ऑफ सेव्हन शिखर परिषदेचा २१ मे रोजी समारोप झाला. अपेक्षेपेक्षा जास्त देशांनी या परिषदेला हजेरी लावली होती.

  • 2/8

    शिखर परिषदेदरम्यान, G7 देशांनी भारत आणि चीनसारख्या देशांसह सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांना 2050 पर्यंत Net-zero emissions स्थिती प्राप्त करण्याचे आवाहन केले आहे. (AP Photo)

  • 3/8

    क्वाड आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनसारख्या विविध कार्यक्रामंना नरेंद्र मोदी हजर होते. यावेळी त्यांनी देशांतील संबंध मजबूत करण्यावर भर दिला. (AP Photo)

  • 4/8

    जपानमध्ये तीन दिवसीय शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट झाली. यावेळी दोघांनी गळाभेटही घेतली. (व्हिडीओ)

  • 5/8

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचीही भेट घेतली. व्यापार, गुंतवणूक आणि विज्ञान – तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर विस्तृत चर्चा केली. (AP Photo)

  • 6/8

    युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी मोदींनी झेलेन्स्की यांना दिले. (AP Photo)

  • 7/8

    पंतप्रधान मोदींनी हिरोशिमा येथील पीस मेमोरियल म्युझियमलाही भेट दिली. संग्रहालयाला भेट देताना त्यांनी पुनर्वापर केलेल्या साहित्यापासून बनवलेले जॅकेट परिधान केले होते. (पीटीआय)

  • 8/8

    हिरोशिमा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 मे 2023 रोजी महात्मा गांधींच्या प्रतिमेचे अनावरण केले. (पीटीआय)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pm narendra modi japan visit exclusive photos iehd import sgk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.