• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm narendra modi visit 11 th century al hakim mosque egypt ssa

पंतप्रधान मोदींची इजिप्तमधील ऐतिहासिक अल-हाकिम मशिदीला भेट; पाहा photos

अमेरिकेच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इजिप्तला गेले होते.

June 26, 2023 19:25 IST
Follow Us
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ( २५ जून ) इजिप्तच्या दौऱ्यावर होते. तेव्हा पंतप्रधानांनी ११ व्या शतकातील ऐतिहासिक अल-हाकिम मशिदीला भेट दिली.
    1/6

    पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ( २५ जून ) इजिप्तच्या दौऱ्यावर होते. तेव्हा पंतप्रधानांनी ११ व्या शतकातील ऐतिहासिक अल-हाकिम मशिदीला भेट दिली.

  • 2/6

    यावेळी दाऊदी बोहरा समाजाने पंतप्रधानांचे स्मृतीचिन्ह देऊन स्वागत केलं.

  • 3/6

    अल-हाकिम मशिदीच्या पुनर्बांधणीत दाऊदी बोहरा समाजाचा मोठा वाटा आहे.

  • 4/6

    तेव्हा पंतप्रधान मोदींनी दाऊदी बोहरा समाजातील नागरिकांशी संवाद साधला.

  • 5/6

    अल-हाकिम मशीद ही कैरोमधील सर्वात जुनी चौथी मशीद आहे.

  • 6/6

    दाऊदी बोहरा समाजात या मशिदाला मोठे महत्व आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात ही मशीद पुन्हा उघडण्यात आली आहे.

TOPICS
इजिप्तEgyptनरेंद्र मोदीNarendra Modi

Web Title: Pm narendra modi visit 11 th century al hakim mosque egypt ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.