• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chandrayaan 3 isro these miraculous plants can survive on the moon information revealed through various research pvp

Photos: चंद्रावरही जिवंत राहू शकतात ‘या’ चमत्कारी वनस्पती; संशोधनातून समोर आली माहिती

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. संपूर्ण देशाची ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

August 23, 2023 21:46 IST
Follow Us
  • miraculous plants can survive on the moon
    1/12

    भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाने यशस्वी लँडिंग केलं.

  • 2/12

    चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अंतराळ यान उतरवणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. संपूर्ण देशाची ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.

  • 3/12

    रशिया या देशानेही लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती मोहीम अपयशी ठरली.

  • 4/12

    अशात भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला होता. त्यानुसार ही मोहीम यशस्वी झाली आहे.

  • 5/12

    याच पार्श्वभूमीवर आज आपण चंद्रावर जिवंत राहू शकणाऱ्या काही वनस्पतींबद्दल जाणून घेऊया.

  • 6/12

    अभ्यासातून असे समोर आले आहे की अंतराळातील मर्यादांचा विचार करता तेथे जिवंत राहण्यासाठी अळीवाचे रोप उत्तम पर्याय आहे. कारण या रोपची ऊंची लहान आहे.

  • 7/12

    शास्त्रज्ञांनी चंद्राच्या आभासी आणि नियंत्रित केलेल्या वातावरणात गव्हाची यशस्वी लागवड केली आहे.

  • 8/12

    आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राने मंगळावर असलेल्या परिस्थितीशी जुळणाऱ्या परिस्थितीत बटाट्यांची लागवड केली होती.

  • 9/12

    नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर लेट्यूसचे पीक घेतले होते आणि ते चंद्राच्या परिस्थितीतही घेता येऊ शकते.

  • 10/12

    एकपेशीय वनस्पती चंद्राच्या परिस्थितीत बायोरिएक्टरमध्ये उगवता येऊ शकते आणि महत्त्वपूर्ण पोषक आणि ऑक्सिजनचा स्रोत असू शकते.

  • 11/12

    येथे देण्यात आलेली माहिती संशोधन अभ्यास आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.

  • 12/12

    फोटो : भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि Pexels

TOPICS
चांद्रयान ३chandrayaan 3मराठी बातम्याMarathi News

Web Title: Chandrayaan 3 isro these miraculous plants can survive on the moon information revealed through various research pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.