• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. afghanistan earthquake 2000 peoples death and many injured rescue opretion peoples digging out jshd import tmb

Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमधील तीव्र भूकंपामध्ये २ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

अफगाणिस्तानात शनिवारी झालेल्या भूकंपात २००० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Updated: October 9, 2023 13:42 IST
Follow Us
  • earthquake in afghanistan
    1/9

    अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला आहे. यामध्ये २०५३ नागरिकांचा मृत्यू झाला आहेत तर ९००० पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 2/9

    अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. (फोटो: पीटीआय)

  • 3/9

    सुमरे ३५ गावांना भूकंपाचा फटका बसला आहे. शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 4/9

    या भूकंपात मोठ्या प्रमाणात जिवीतहानी झाली असून मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं आहे. (फोटो: पीटीआय)

  • 5/9

    ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी तेथील नागरिक प्रयत्न करताना दिसत आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 6/9

    जे नागरिक जखमी झाले आहेत त्यांना इतर नागरिक उपचारांसाठी रुग्णालयात नेताना दिसत आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 7/9

    या भूकंपाचा केंद्रबिंदू हेरात शहराच्या वायव्येस ३५ किलोमीटर (२० मैल) अंतरावर होता.  (फोटो: पीटीआय)

  • 8/9

    भूकंपानंतर मोठ्या वेगाने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. (फोटो: पीटीआय)

  • 9/9

    अफगाणिस्तानात भूकंपानंतर जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचाराची व्यवस्था जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. (फोटो: पीटीआय)

TOPICS
अफगाणिस्तानAfghanistanभूकंपEarthquakeमराठी बातम्याMarathi News

Web Title: Afghanistan earthquake 2000 peoples death and many injured rescue opretion peoples digging out jshd import tmb 01

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.