• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • पावसाळी अधिवेशन
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ajit pawar comment on nilvande dam canal in ahmednagar pm narendra modi pbs

“माझं आजोळ नगर जिल्हा, मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा…”; अजित पवारांचा जुन्या राज्यकर्त्यांवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (२६ ऑक्टोबर) शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर निळवंडे धरणाच्या कामावरून जु्न्या राज्यकर्त्यांना टोला लगावला.

October 26, 2023 21:27 IST
Follow Us
  • 1/15

    उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (२६ ऑक्टोबर) शिर्डीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर निळवंडे धरणाच्या कामावरून जु्न्या राज्यकर्त्यांना टोला लगावला.

  • 2/15

    शिर्डीतील काकडी येथे आयोजित केलेल्या नमो शेतकरी महासन्मान मेळाव्यात अजित पवार नेमके काय म्हणाले याचा हा आढावा…

  • गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितली तर ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत आहे - अजित पवार
    3/15

    गेल्या साडेनऊ ते दहा वर्षांची पंतप्रधान नरेंद्र मोदींची कारकीर्द बघितली तर ते साईबाबांच्या सबका मालिक एक या मंत्राप्रमाणेच सबका साथ, सबका विकास या घोषणेनुसार देशाला पुढे नेत आहेत. ते सर्वांना पावलोपावली जाणवत आहे – अजित पवार

  • 4/15

    महाराष्ट्राने कायमच राष्ट्राचा विचार केला आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटं आली, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र छातीचा कोट करून राष्ट्राबरोबर उभा राहिला. हा इतिहास आहे – अजित पवार

  • 5/15

    यशवंतराव चव्हाण यांनी हीच भूमिका वारंवार मांडली होती – अजित पवार

  • 6/15

    त्याच भूमिकेतून आज मोदी राष्ट्र बळकट करण्याचं काम करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला – अजित पवार

  • 7/15

    माझं आजोळ नगर जिल्हा आहे. मला आठवतंय, ५३ वर्षे कितीतरी वेळा निळवंडे धरणाचा नारळ फोडण्याचं काम अनेक राज्यकर्त्यांनी केलं – अजित पवार

  • 8/15

    निवडणुका आल्या की, नारळ फोडायचा आणि आम्ही आता निळवंडे करणार असं सांगितलं गेलं – अजित पवार

  • 9/15

    बघता बघता तीन पिढ्या यात गेल्या – अजित पवार

  • 10/15

    हे साडेआठ टीएमसीचं धरण आहे. पावणेदोन लाख एकर क्षेत्र यामुळे ओलिताखाली येईल – अजित पवार

  • 11/15

    मोदी निळवंडे धरणाचं जलपुजन करत असताना आम्हाला सांगत होते की, बाबांनो पाणी महत्त्वाचं आहे – अजित पवार

  • 12/15

    ठिबकचा वापर करा. पाण्याची जितकी बचत करता येईल तितकी बचत करा. तरच आपल्या सर्व शेतकऱ्यांना ते पाणी मिळेल, असं मोदींनी सांगितलं – अजित पवार

  • 13/15

    खूप लोकांची जमीन जुमला, घरं दारं त्या निळवंडे धरणात गेली आहेत. त्यानंतर ते पाणी इतरांना मिळणार आहे – अजित पवार

  • 14/15

    जवळपास १८२ गावांना हे पाणी देण्याचं काम होत आहे – अजित पवार

  • 15/15

    सर्व छायाचित्र – अजित पवार, भाजपा सोशल मीडिया व संग्रहित)

TOPICS
अजित पवार
Ajit Pawar
नरेंद्र मोदी
Narendra Modi

Web Title: Ajit pawar comment on nilvande dam canal in ahmednagar pm narendra modi pbs

IndianExpress
  • US trade pact still work-in-progress as negotiators return; deal not contingent on any date, says official
  • Pune woman techie rape case: No forced entry, no spray used, say police on rape allegations
  • IND vs ENG LIVE Cricket Score, 2nd Test Day 3: Siraj takes 6, Deep takes 4 as IND take 180-run lead, England 407 all out at Edgbaston
  • CM Fadnavis says ‘won’t tolerate violence over Marathi’. But why it remains a flashpoint in Mumbai
  • Can Trump revoke Musk and Mamdani of their US citizenship?
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.