Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. gunratna sadavarte mention hindu rashtra while speaking on vehicle vandalism pbs

“मला हिंदुराष्ट्र भारतातील सर्वांना सांगायचं आहे की, आता…”; गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य चर्चेत

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली. यानंतर सदावर्ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

Updated: October 27, 2023 00:45 IST
Follow Us
  • मराठा समाजातील काही तरुणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली.
    1/12

    मराठा समाजातील काही तरुणांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली.

  • 2/12

    या तोडफोडीनंतर गुणरत्न सदावर्ते यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. ते नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…

  • 3/12

    मला अनेक प्रकारच्या धमक्या दिल्या जात होत्या. माझी मुलगी झेन मागील ८ दिवसांपासून शाळेत जात नाही. कारण झेन आणि जयश्री पाटील यांना मारण्याच्या आणि उचलून नेण्यापर्यंतच्या धमक्या आहेत – गुणरत्न सदावर्ते

  • 4/12

    सामान्यांच्या ५० टक्के जागा वाचवत असल्याने आम्हाला त्रास दिला जाईल, आमच्यावर हल्ले होतील, अशा धमक्या स्पष्टपणे दिल्या जात होत्या – गुणरत्न सदावर्ते

  • 5/12

    मी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो तेव्हा त्यांनी स्वतः माझ्यासमोर संयुक्त पोलीस आयुक्तांना फोन कॉल केला होता – गुणरत्न सदावर्ते

  • 6/12

    त्यानंतरही कॅबिनेट मंत्र्यांना माझ्यासमोर डीसीपी चिमटे यांना फोन कॉल केला होता – गुणरत्न सदावर्ते

  • 7/12

    हे सांगण्याचं कारण म्हणजे माझ्यावर हल्ला होईल याबाबत पोलिसांनाही माहिती होती – गुणरत्न सदावर्ते

  • 8/12

    त्यांनी पोलिसांच्या समक्ष हल्ला केला, गाड्यांची तोडफोड केली. ते माझ्या घरातही येण्याचा प्रयत्न करत होते, असंही पोलिसांनी मला सांगितलं – गुणरत्न सदावर्ते

  • 9/12

    मला हिंदुराष्ट्र भारतातील सर्वांना सांगायचं आहे की, आता वेळ आली आहे – गुणरत्न सदावर्ते

  • 10/12

    या जातीपाती करून या देशातील विचाराचे आणि गुणवत्तेचे तुकडे केले जाऊ शकतात – गुणरत्न सदावर्ते

  • 11/12

    हे तुकडे होऊ नये, गुणवंत सुरक्षित राहावेत म्हणून मी लढा देईन – गुणरत्न सदावर्ते

  • 12/12

    माझी हत्या झाली तरी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत मी गुणवतांसाठीचा लढा चालू ठेवीन – गुणरत्न सदावर्ते (सर्व छायाचित्र – संग्रहित)

TOPICS
गुणरत्न सदावर्तेGunratna Sadavarteमनोज जरांगे पाटीलManoj Jarange Patil

Web Title: Gunratna sadavarte mention hindu rashtra while speaking on vehicle vandalism pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.