सहारा इंडियाचे मालक सुब्रतो रॉय सहारा यांचे मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
एकेकाळी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रींमत उद्योपती म्हणून सुब्रतो रॉय यांना ओळखले जायचे.
सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर त्यांच्या व्यवसायाचा वारसदार कोण? आणि त्यांची एकूण संपत्ती किती होती माहिती आहे का तुम्हाला?
२०१५ मध्ये, फोर्ब्सने सुब्रतो रॉय यांच्या संपत्तीचा एकूण आकडा जाहीर केला होता.
या आकड्यानुसार २०१५ मध्ये त्यांची संपत्ती १० अब्ज डॉलर होती.
आज म्हणजे २०२३ मध्ये सुब्रतो रॉय यांच्या या सहारा समूहाची एकूण संपत्ती सुमारे २ लाख ५९ हजार कोटी रुपये आहे.
1/18
तसेच सहारा समूहाच्या नावावर ३० हजार ९७० एकर जमीनही आहे.
2/18
सहारा समूहाबरोबर ९ कोटी गुंतवणूकदार जोडले गेले आहेत.
3/18
सहाराचे देशभरात ५ हजारांहून अधिक युनिट्स आहेत.
4/18
यामध्ये लखनऊच्या सहारा शहरापासून इतर महानगरांपर्यंत कार्यालये, मॉल आणि इमारतींचा समावेश आहे.
5/18
सुब्रतो रॉय यांनी आयपीएलपासून एअरलाइन्सपर्यंत प्रत्येक क्षेत्रात मजल मारली आहे.
6/18
सुब्रतो रॉय यांच्या सहारा संघाकडून अनेक वर्ष भारतीय क्रिकेट संघाला स्पॉन्सर केलं जात होतं.
7/18
8/18
सुब्रतो रॉय यांनी लंडन आणि न्यूयॉर्क सारख्या शहरांमध्ये लक्झरी हॉटेल्सही खरेदी केली.
9/18
10/18
सुब्रत रॉय यांच्या पश्च्यात पत्नी आणि दोन मुले आहेत.
11/18
सुब्रत रॉय यांनी त्यांच्या उत्तराधिकार्यांचे नाव जाहीर केलेले नाही.
12/18
त्यामुळे कुटुंबातील सदस्यच परस्पर संमतीने त्यांचा व्यवसाय पुढे चालवतील असे मानन्यात येत आहे.