• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai lok sabha elections 2024 these politicians did voting today polling booth photos sdn

Lok Sabha Elections 2024: उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मुख्यमंत्री यांच्यासह ‘या’ राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क

या मतदारसंघांत दोन कोटी ४६ लाख मतदार असून ते २६४ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

Updated: May 20, 2024 12:58 IST
Follow Us
  • Mumbai Lok Sabha Elections 2024 Voting
    1/13

    लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील अखेरच्या टप्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, दिंडोरी आणि धुळे या १३ मतदारसंघांत आज, सोमवारी मतदान होत आहे.

  • 2/13

    तीव्र उकाड्यामुळे हैराण झालेल्या मतदारांना बाहेर काढण्याचे आव्हान राजकीय पक्षांसमोर आहे.

  • 3/13

    या मतदारसंघांत दोन कोटी ४६ लाख मतदार असून ते २६४ उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

  • 4/13

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सहकुटुंब मतदान केले.

  • 5/13

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात सहकुटुंब मतदान केले.

  • 6/13

    भाजपा खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनी आज मुंबईत मतदान केले.

  • 7/13

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सहकुटुंब मतदान केले.

  • 8/13

    माजी खासदार आणि बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांनी आज मतदान केले.

  • 9/13

    मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड्. आशीष शेलार यांनी आज मतदान केले.

  • 10/13

    मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी आज सहकुटुंब मतदान केले.

  • 11/13

    उत्तर मुंबई मतदारसंघातील भाजप उमेदवार पियूष गोयल यांनी आज मतदान केले.

  • 12/13

    मुंबई उत्तर- मध्यच्या काँग्रेस उमेदवार वर्षा गायकवाड यांनी आज मतदान केले.

  • 13/13

    (सर्व फोटो सौजन्य : ANI/Twitter | Express Photos)

TOPICS
मुंबईMumbaiमुंबई न्यूजMumbai Newsलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election

Web Title: Mumbai lok sabha elections 2024 these politicians did voting today polling booth photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.