• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. heavy rainfall in gujarat floods low lying areas imd issues red alert spl

Heavy rainfall in Gujarat: गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भाग जलमय, 1 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा

Heavy rainfall in Gujarat: गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: वडोदरामध्ये अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे.

August 26, 2024 20:30 IST
Follow Us
  • Gujarat rain
    1/9

    गुजरातमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • 2/9

    मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • 3/9

    गुजरातमधील वडोदरात दुपारी 2 वाजता विश्वामित्री नदी धोकादायक पाण्याची पातळी ओलांडण्याच्या स्थितीवर पोहोचली होती.

  • 4/9

    हवामान खात्याने आधीच वडोदरा शहरात पावसासाठी रेड अलर्ट जारी केला होता.

  • 5/9

    हे चित्र वडोदराच्या मुक्तानंद सर्कलचे आहे. कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येथे पाणी साचले आहे.

  • 6/9

    वडोदरातील मांडवी, पाणीगेट, बावामनपुरा, याकूतपुरा अजाबादी मिल या भागातही पूर आला आहे.

  • 7/9

    भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमध्ये 1 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

  • 8/9

    IMD ने वडोदरा, सुरत, भरूच, नवसारी, वलसाड, अमरेली, भावनगर, आनंद नगर, राजकोट, जामनगर, पोरबंदर, मोरबी, द्वारका आणि कच्छ सारख्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
    (EXPRESS PHOTOS BY BHUPENDRA)

  • 9/9

    हेही वाचा: Photos: ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींना बॉलीवूडमध्ये आले कटू अनुभव, शेअर केले ग्लॅमरस दुनियेतील भीषण वास्तव

TOPICS
पाऊसRainमराठी बातम्याMarathi Newsमुसळधार पाऊसHeavy Rainfall

Web Title: Heavy rainfall in gujarat floods low lying areas imd issues red alert spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.