• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. aarey to bkc mumbai metro 3 tiket rates marathi information spl

Mumbai Metro 3 : आरे ते बीकेसी मेट्रो प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किती पैसे मोजावे लागणार?

Mumbai Metro 3 Ticket Rates : मुंबईतील मेट्रो ३ या मार्गिकेवरील आरे ते बीकेसी हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत. अन्य स्थानकांसाठी किती तिकीट दर असणार?

October 3, 2024 16:32 IST
Follow Us
  • Mumbai metro 3 photos, Metro 3 Tiket Rates Marathi Information
    1/9

    कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वाहतूक सेवेत दाखल होईल असे नुकतेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (‘एमएमआरसी’) जाहीर करण्यात आले होते. 

  • 2/9

    पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी ४ ऑक्टोबरचा मुहूर्त धरण्यात आल्याची चर्चा होती. मात्र आता ५ ऑक्टोबरची तारीख निश्चित झाल्याचे समजते. (image credit – @MumbaiMetro3/twitter X/file pic)

  • 3/9

    पंतप्रधान कार्यालयाकडून ५ ऑक्टोबरवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी मुंबई आणि ठाण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.(Express Photo)

  • 4/9

    दरम्यान आता प्रश्न उरतो तो मेट्रो ३ सुरू झाल्यानंतर तिकिट दर काय असणार?, चल तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

  • 5/9

    मुंबईतील मेट्रो ३ या मार्गिकेवरील आरे ते बीकेसी हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

  • 6/9

    सीप्झ स्टेशनसाठी १० रुपये आणि एमआयडिसी अंधेरीसाठी २० रुपये तिकीट दर ठेवण्यात आला आहे. तर मरोळ नाकासाठीही २० रुपयेच दर असेल. हे तिन्ही स्टेशन आरे स्टेशनपासून अनुक्रमे १.६, २.८ आणि ४.१ किमी अंतरामध्ये आहेत.

  • 7/9

    तर CSMIA T2, सहारा नगर, CSMIA T1 या स्टेशन्ससाठी ३० रु मोजावे लागणार आहेत. हे स्टेशन्स आरे स्टेशनपासून अनुक्रमे ५.१, ६ आणि ७.७ किमी इतक्या अंतरावर आहेत.

  • 8/9

    सांताक्रूझ आणि वांद्रे या स्थानकांसाठी ४० रु तिकीट दर असेल, आरे पासून ९.९ ते १०.९ इतक्या किमी अंतरावर ही स्थानके आहेत.

  • 9/9

    (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
    हेही वाचा – Navratri 2024 : यंदा नवरात्रीत गरबा खेळताना बॉलीवूडची ‘ही’ खास गाणी लावा, पाहा यादी… 

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Aarey to bkc mumbai metro 3 tiket rates marathi information spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.