• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pm modi inaugurates mumbai metro 3 bkc to aarey see photos spl

Photos : PM मोदींनी ‘मुंबई मेट्रो ३’ ला दाखवला हिरवा झेंडा, BKC ते AAREY JVLR स्थानकांदरम्यान केला प्रवास

Mumbai Mtero 3 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो लाइन ३ चे उद्घाटन केले, ज्यामध्ये बीकेसी ते आरेपर्यंत १० स्थानके आहेत.

October 6, 2024 11:42 IST
Follow Us
  • PM Modi Inaugurates Mumbai Metro 3 BKC To Aarey photo
    1/9

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, ५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो लाइन ३ चे उद्घाटन केले आहे.

  • 2/9

    ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानच्या १२.५ किमीच्या टप्प्याचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठाण्यातील विकास कामांच्या लोकार्पण, पायाभरणी कार्यक्रमात करण्यात आले. 

  • 3/9

    तसेच त्यांनी प्रवाशांसाठी प्रवासाचा अनुभव सोपा करण्यासाठी निर्मित केलेले MetroConnect3 ॲपही लॉन्च केले.

  • 4/9

    संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पंतप्रधानांनी बीकेसी – सांताक्रुझ मेट्रो स्थानकांदरम्यान प्रवास केला. 

  • 5/9

    यावेळी त्यांच्याबरोबर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी मजूर आणि विद्यार्थी होते. 

  • 6/9

    पंतप्रधानांनी भुयारी मेट्रो सफरीदरम्यान या सर्वांशी संवाद साधला.

  • 7/9

    आरे – बीकेसी टप्प्यातील मेट्रो स्थानके
    आरे जेव्हीएलआर, सीप्झ, एमआयडीसी अंधेरी, मरोळ नाका, विमानतळ टी २, सहार रोड, विमानतळ टी २, सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत, बीकेसी.

  • 8/9

    तिकीट दर असे
    आरे जेव्हीएलआर – सीप्झ – १० रुपये
    आरे जेव्हीएलआर – एमआयडीसी, मरोळ – २० रुपये
    आरे जेव्हीएलआर – सहार रोड, विमानतळ टी १ – ३० रुपये
    आरे जेव्हीएलआर – सांताक्रुझ, वांद्रे शासकीय वसाहत – ४० रुपये
    आरे जेव्हीएलआर – बीकेसी – ५० रुपये

  • 9/9

    १० ते ७० रुपये दर
    आरे जेव्हीएलआर – कफ परेड तिकीट दर ७० रुपये
    (Photos: Narendra Modi/X)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiमराठी बातम्याMarathi Newsमेट्रोMetro

Web Title: Pm modi inaugurates mumbai metro 3 bkc to aarey see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.