• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai metro 3 colaba bandra seepz inauguration aqua line aarey jvlr bkc mumbaikars photos sdn

Mumbai Metro 3: मुंबईकरांनी केला पहिल्या भुयारी मेट्रोतून प्रवास; पाहा फोटो

मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो कनेक्ट ३ अ‍ॅप कार्यान्वित केले आहे.

Updated: October 7, 2024 17:48 IST
Follow Us
  • Mumbai Metro 3 Aarey JVLR Station Bandra Kurla Complex
    1/12

    कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो ३ (Colaba-Bandra-SEEPZ Metro Line 3) मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्प्याचे लोकार्पण शनिवारी (०५ ऑक्टोबर २०२४) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते पार पडले.

  • 2/12

    आजपासून हा टप्पा (Aarey JVLR Station And Bandra Kurla Complex Station) प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.

  • 3/12

    आज सकाळी ११ वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी (Metro Train) सुटली.

  • 4/12

    मुंबईकरांचे (Mumbaikars) भुयारी मेट्रो (Underground Metro) प्रवासाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे.

  • 5/12

    मुंबईकरांचा भुयारी मेट्रोचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो कनेक्ट ३ (Metro Connect 3) अ‍ॅप कार्यान्वित केले आहे.

  • 6/12

    या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना आरे ते बीकेसी दरम्यानच्या सर्व स्थानकांची, स्थानकातील सोयीसुविधांची आणि इतर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • 7/12

    हे अ‍ॅप इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा भाषांमध्ये उपलब्ध आहे.

  • 8/12

    जवळचे मेट्रो स्थानक कोणते आहे, तिकीट दर किती, गाड्यांचे वेळापत्रक यांसह अन्य सर्व प्रकारची माहिती या अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  • 9/12

    त्याचबरोबर प्रवाशांच्या तक्रारी या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार आहेत.

  • 10/12

    या तक्रारींचे निवारणही अ‍ॅपद्वारे केले जाणार आहे.

  • 11/12

    मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी बस, टॅक्सी, रिक्षाचा पर्याय उपलब्ध आहे का, याचीही माहिती या अ‍ॅपद्वारे प्रवाशांना मिळणार आहे.

  • 12/12

    याबरोबरच ‘एमएमआरसीएल’ने क्यूआर कोड स्कॅनिंग तिकीट, ई तिकीट सेवेसह ईव्हीएम मशीनची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. (सर्व फोटो – अमित चक्रवर्ती, इंडियन एक्सप्रेस)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra ModiमुंबईMumbaiमुंबई न्यूजMumbai News

Web Title: Mumbai metro 3 colaba bandra seepz inauguration aqua line aarey jvlr bkc mumbaikars photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.