-   Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र (Maharashtra) व झारखंड (Jharkhand) या दोन्ही राज्यांतील विधानसभा निवडणुकांची घोषणा मंगळवारी (१५ ऑक्टोबर) केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. 
-  राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर (20 November) रोजी मतदान(Voting) होईल. 
-  राज्यात २३ नोव्हेंबर 23 November) रोजी मतमोजणी (Election Results) केली जाईल, अशी माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
-  विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यामुळे राज्यात आदर्श आचारसंहिता (Achar Sanhita) लागू झाली आहे. 
-  Maharashtra CM Names and Tenures: १. यशवंतराव चव्हाण 
 कार्यकाळ – १ मे १९६० ते १९ नोव्हेंबर १९६२
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  २. मारोतराव कन्नमवार 
 कार्यकाळ – २० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  ३. वसंतराव नाईक 
 कार्यकाळ – ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  ४. शंकरराव चव्हाण 
 कार्यकाळ – २१ फेब्रुवारी १९७५ ते १७ मे १९७७
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  ५. वसंतदादा पाटील 
 कार्यकाळ – १७ मे १९७७ ते १८ जुलै १९७८
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  ६. शरद पवार 
 कार्यकाळ – १८ जुलै १९७८ ते १७ फेब्रुवारी १९८०
 पार्टी – पुरोगामी लोकशाही दल
-  ७. अब्दुल रहमान अंतुले 
 कार्यकाळ – ९ जून १९८० ते १२ जानेवारी १९८२
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  ८. बाबासाहेब भोसले 
 कार्यकाळ – २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  ९. वसंतदादा पाटील 
 कार्यकाळ – २ फेब्रुवारी १९८३ ते १ जून १९८५
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  १०. शिवाजीराव पाटील 
 कार्यकाळ – ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  ११. शंकरराव चव्हाण 
 कार्यकाळ – १२ मार्च १९८६ ते २५ जून १९८८
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  १२. शरद पवार 
 कार्यकाळ – २६ जून १९८८ तै २५ जून १९९१
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  १३. सुधाकरराव नाईक 
 कार्यकाळ – २५ जून १९९१ ते २२ फेब्रुवारी १९९३
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  १४. शरद पवार 
 कार्यकाळ – ६ मार्च १९९३ ते १४ मार्च १९९५
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  १५. मनोहर जोशी 
 कार्यकाळ – १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९
 पार्टी – शिवसेना
-  १६. नारायण राणे 
 कार्यकाळ – १ फेब्रुवारी १९९९ ते १७ ऑक्टोबर १९९९
 पार्टी – शिवसेना
-  १७. विलासराव देशमुख 
 कार्यकाळ – १८ ऑक्टोबर १९९९ ते १६ जानेवारी २००३
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  १८. सुशीलकुमार शिंदे 
 कार्यकाळ – १८ जानेवारी २००३ ते ३० ऑक्टोबर २००४
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  १९. विलासराव देशमुख 
 कार्यकाळ – १ नोव्हेंबर २००४ ते ५ डिसेंबर २००८
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  २०. अशोक चव्हाण 
 कार्यकाळ – ५ डिसेंबर २००८ ते ९ नोव्हेंबर २०१०
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  २१. पृथ्वीराज चव्हाण 
 कार्यकाळ – १० नोव्हेंबर २०१० ते २६ सप्टेंबर २०१४
 पार्टी – भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
-  २२. देवेंद्र फडणवीस 
 कार्यकाळ – ३१ ऑक्टोबर २०१४ ते ८ नोव्हेंबर २०१९
 पार्टी – भारतीय जनता पार्टी
-  २३. देवेंद्र फडणवीस 
 कार्यकाळ – २३ नोव्हेंबर २०१९ ते २८ नोव्हेंबर २०१९
 पार्टी – भारतीय जनता पार्टी
-  २४. उद्धव ठाकरे 
 कार्यकाळ – २८ नोव्हेंबर २०१९ ते २९ जून २०२२
 पार्टी – शिवसेना
-  २५. एकनाथ शिंदे 
 कार्यकाळ – ३० जून २०२२
 पार्टी – शिवसेना
Maharashtra Chief Minister List: यशवंतराव चव्हाण ते एकनाथ शिंदे; महाराष्ट्राला लाभलेले आतापर्यंतचे मुख्यमंत्री
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात २८८ जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होईल.
Web Title: Maharashtra chief minister list and tenures from yashwantrao chavan to eknath shinde in details in marathi sdn