• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. cm eknath shinde files nomination from kopri pachpakhadi seat see photos spl

मोठ्या शक्तिप्रदर्शनासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज, पाहा Photos

CM Eknath Shinde file nomination : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना अनेक उमेदवार आपले शक्तिप्रदर्शन दाखवत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (२८ ऑक्टोबर २०२४) कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे.

Updated: October 29, 2024 09:23 IST
Follow Us
  • CM Eknath Shinde to file nomination from Kopri-Pachpakhadi seat today
    1/12

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (२८ ऑक्टोबर) त्यांचा उमेदवारी दाखल केला आहे.

  • 2/12

    यावेळी मोठा जनसमुदाय जमला होता.

  • 3/12

    महायुतीचे प्रमुख नेतेही यावेळी उपस्थित होते.

  • 4/12

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही यावेळी हजर होते.

  • 5/12

    महायुतीतील घटक पक्षांचे नेते आणि पदाधिकारी यावेळी काढलेल्या रॅलीमध्ये सहभागी होते.

  • 6/12

    कोपरी – पाचपाखाडी हा एकनाथ शिंदे यांचा पारंपरिक मतदारसंघ आहे.

  • 7/12

    केंद्रीय मंत्री रामदास आठवलेही यावेळी पाहायला मिळाले.

  • 8/12

    निवडणूक अधिकाऱ्यांना अर्ज सोपवताना मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय.

  • 9/12

    या फोटोमध्ये खासदार नरेश म्हस्के, मंत्री रामदास आठवले, प्रताप सरनाईक

  • 10/12

    दरम्यान यंदा राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होणार आहे.

  • 11/12

    मतदान २० नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. तर निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी लागणार आहेत.

  • 12/12

    (सर्व फोटो साभार- एकनाथ शिंदे फेसबुक पेज)
    हेही पाहा- एक्सवर ‘बॉयकॉट साई पल्लवी’ ट्रेंड का होतंय?; भारतीय सैन्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं अभिनेत्री होतेय ट्रोल, नेमकं काय घडलं?

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi News

Web Title: Cm eknath shinde files nomination from kopri pachpakhadi seat see photos spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.