-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतल्या आझाद मैदान या ठिकाणी दिमाखादार सोहळ्यात शपथ घेतली.
-
या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. पाहा फोटो
-
विद्या बालन
-
अनंत अंबानी
-
संजय दत्त
-
सलमान खान
-
अनिल अंबानी
-
सचिन तेंडूलकर
-
शाहरुख खान
-
कुमार मंगलम बिरला
-
रणवीर सिंग
-
रणबीर कपूर
-
मुकेश अंबानी
-
(सर्व फोटो साभार- दीपक जोशी, नरेंद्र वास्कर इंडियन एक्सप्रेस)
Photos : महायुतीच्या भव्य शपथविधी सोहळ्याला नेत्यांसह सेलिब्रिटींची आणि उद्योगपतींची उपस्थिती, पाहा फोटो
सलमानसह शाहरुख खान आणि अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी महायुतीच्या भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.
Web Title: Maharashtra cm oath ceremony attended by big celebrities see photos spl