-
Devendra Fadnavis Cabinet Expansion : आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
-
हसन मुश्रीफ
-
धनंजय मुंडे
-
दत्तात्रय भरणे
-
आदिती तटकरे
-
माणिकराव कोकाटे
-
नरहरी झिरवाळ
-
मकरंद जाधव पाटील
-
बाबासाहेब पाटील
-
इंद्रनील नाईक
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘हे’ ९ आमदार झाले मंत्री
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या ९ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. (सर्व फोटो लोकसत्ता संग्रहित)
Web Title: Maharashtra cabinet expansion list of 9 ministers sworn by ncp ajit pawar party spl