• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chief minister of maharashtra devendra fadnavis switzerland davos world economic forum 2025 photos sdn

Photos: देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केले स्वित्झर्लंडच्या दावोसमधील फोटो

या दावोस दौर्‍यात महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Updated: January 22, 2025 15:08 IST
Follow Us
  • Devendra Fadnavis Switzerland Davos 2025
    1/10

    राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सध्या स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये (Switzerland Davos) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये (World Economic Forum) सहभागी झाले आहेत.

  • 2/10

    दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २० ते २४ जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित केली आहे.

  • 3/10

    यापूर्वी फडणवीस हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमधील या परिषदेत सहभागी झाले होते.

  • 4/10

    सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करणारा आणि आकांक्षांनी परिपूर्ण महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

  • 5/10

    या दावोस दौर्‍यात महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागांत गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

  • 6/10

    देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर स्वित्झर्लंडमधील काही फोटो शेअर केले आहेत.

  • 7/10

    स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फडणवीस यांची भेट घेतली.

  • 8/10

    दावोसमध्ये देवेंद्र फडणवीस अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत.

  • 9/10

    या दौऱ्यात उद्याोगमंत्री उदय सामंतही सहभागी झाले आहेत.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : देवेंद्र फडणवीस/सोशल मीडिया)

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisमराठी बातम्याMarathi Newsमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Chief minister of maharashtra devendra fadnavis switzerland davos world economic forum 2025 photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.