• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. us vice president jd vance on first official india visit amid tariff tensions iehd import rak

 JD Vance India Visit : अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स कुटुंबासह भारत दौऱ्यावर

व्हॅन्स हे सध्या चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर संभाव्य भारत-अमेरिका व्यापार करारावर चर्चा करण्याची अपेक्षा आहे.

April 22, 2025 01:02 IST
Follow Us
    J D Vance
    अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जेडी व्हान्स हे त्यांच्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यासाठी सोमवारी सकाळी दिल्लीत पोहोचले. (पीटीआय)
  • 1/7

    पालम एअरबेसवर सकाळी १० वाजता उतरल्यानंतर व्हान्स, त्यांच्या पत्नी उषा व्हान्स आणि तीन मुलांचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्वागत केले. (पीटीआय)

  • 2/7

    भारतात आगमन झाल्यानंतर व्हॅन्स यांना औपचारिक गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (पीटीआय)

  • 3/7

    व्हान्स यांनी त्याच्या कुटुंबासह नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली. (पीटीआय)

  • 4/7

    अमेरिकेचे उपराष्ट्रपती सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पंतप्रधानांच्या ७, लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी चर्चा केली, तसेच व्हान्स यांच्या या भेटीदरम्यान द्विपक्षीय व्यापार करारावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. (पीटीआय)

  • 5/7

    व्हान्स आणि त्याचे कुटुंब सोमवारी रात्री जयपूरला रवाना होणार आहेत, जिथे ते रामबाग पॅलेसमध्ये राहणार आहेत आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या आमेर किल्ल्याला देखील भेट देणार आहेत. (पीटीआय)

  • 6/7

    तसेच बुधवारी सकाळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि त्यांचे कुटुंब आग्रा येथे जाणार आहे. येथे ते ताजमहालला भेट देतील. तसेच विविध भारतीय कलाकृतींनी सजलेल्या ओपन-एअर एम्पोरियम, शिल्पग्रामला देखील भेट देणार आहेत. (पीटीआय)

TOPICS
अमेरिकाAmericaमराठी बातम्याMarathi News

Web Title: Us vice president jd vance on first official india visit amid tariff tensions iehd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.