Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. upsc civil services topper shakti dubey education college and who is role model kvg

“.. म्हणून IAS होण्याचा निर्णय घेतला”, UPSC टॉपर शक्ती दुबेनं यश कसं मिळवलं?

UPSC Topper Shakti Dubey: केंद्रीय लोकसेवा आयोगाने २२ एप्रिल रोजी UPSC नागरी सेवा अंतिम निकाल २०२४ जाहीर केला आहे. शक्तीने दुबेने देशातून पहिला क्रमांक पटकावला.

April 25, 2025 19:38 IST
Follow Us
  • UPSC Civil Services Final Result
    1/8

    केंद्रीय लोकसेवा आयोगाने २२ एप्रिल रोजी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत झळकली. (Photo – Indian Express)

  • 2/8

    प्रयागराजच्या शक्ती दुबेने संपूर्ण भारतातून अव्वल स्थान पटकावले आहे. शक्ती दुबे यांचा संघर्ष, तिने केलेली तयारी याबद्दल जाणून घेऊया: (Photo: Still From Vajiram and Ravi Youtube)

  • 3/8

    उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असलेल्या शक्ती दुबे यांनी अलाहाबाद विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. (Photo: Still From NEXT IAS Youtube)

  • 4/8

    त्यांनी यूपीएससीच्या परीक्षेत राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय पर्यायी विषय म्हणून निवडले होते. (Photo: Still From Vajiram and Ravi Youtube)

  • 5/8

    शक्ती दुबे यांनी दिलेल्या एका चाचणी मुलाखतीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, २०१८ मध्ये त्या वाराणसीला शिक्षण घेण्यासाठी आल्या. त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातून (BHU) बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. (Photo: Still From NEXT IAS Youtube)

  • 6/8

    मॉक इंटरव्ह्यू दरम्यान त्यांनी सांगितले की, २०१८ मध्ये वाराणसीला आल्यापासून त्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करत आहे. तब्बल सात वर्षांनी त्यांना यूपीएससी परीक्षेत यश मिळाले. (Photo: Still From NEXT IAS Youtube)

  • 7/8

    शक्ती दुबे यांनी सुरुवातीचे शिक्षण प्रयागराज येथूनच घेतले. नागरी सेवेत सामील होण्याच्या निर्णयाचे श्रेय त्या त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीला देतात. वडिलांच्या प्रेरणेने त्याने आयएएस होण्याचा निर्णय घेतला. (Photo: Still From NEXT IAS Youtube)

  • 8/8

    जेव्हा शक्ती दुबे बनारस हिंदू विद्यापीठाच्या वसतिगृहात राहत असताना त्यांना जाणवले की, पोलिस किंवा त्यांचे वाहन सामान्य माणसाला सुरक्षित वाटते. यानंतर, शक्ती दुबे यांनी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. (Photo: Still From NEXT IAS Youtube)

TOPICS
उत्तर प्रदेशUttar PradeshयूपीएससीUPSCयूपीएससी परीक्षाUPSC Exam

Web Title: Upsc civil services topper shakti dubey education college and who is role model kvg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.