Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. world highest railway chenab bridge information prime minister narendra modi inauguration photos sdn

Chenab Bridge Photos: कसा आहे जगातील सर्वात उंच रेल्वे पूल? पंतप्रधान मोदींनी केले आज उद्घाटन

World’s Highest Railway Chenab Bridge: हा चिनाब पूल पॅरिसमधील आयफेल टॉवर पेक्षाही उंच आहे.

Updated: June 6, 2025 16:04 IST
Follow Us
  • Chenab Bridge Narendra Modi
    1/10

    Chenab Railway Bridge: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (६ जून) जगातील सर्वात उंच असलेल्या चिनाब पुलाचे उद्घाटन केले.

  • 2/10

    जगातील सर्वात (World’s Highest Railway Bridge) उंच रेल्वे पूल जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) तयार करण्यात आला आहे.

  • 3/10

    हा रेल्वे पूल तयार झाल्यामुळे भारताच्या विकासातील एक महत्वाचा क्षण मानला जात आहे.

  • 4/10

    चिनाब नदीवर (Chenab River) या पुलाचे बांधकाम करणे हे सर्वात मोठे आव्हान मानले जात होते.

  • 5/10

    हा चिनाब पूल पॅरिसमधील आयफेल टॉवर (Paris Eiffel Tower) पेक्षाही उंच आहे.

  • 6/10

    या पुलाला पूर्ण होण्यासाठी तब्बल दोन दशकांहून अधिकचा कालावधी लागल्याचे सांगितले जात आहे.

  • 7/10

    चिनाब पुलाच्या उद्घाटनानंतर आता कटरा ते संगलदान दरम्यान ६३ किमीच्या रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा सुरू होणार आहे.

  • 8/10

    या चिनाब पुलासाठी १५ हजार कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याचे सांगितले जाते.

  • 9/10

    चिनाब पूल हा जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंकचा एक महत्वाचा भाग मानला जात आहे.

  • 10/10

    (सर्व फोटो सौजन्य : ANI आणि नरेंद्र मोदी/X)

TOPICS
जम्मू आणि काश्मीरJammu And Kashmirनरेंद्र मोदीNarendra Modi

Web Title: World highest railway chenab bridge information prime minister narendra modi inauguration photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.