• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbra train accident 5 mumbai local train passengers died what happened near mumbra station spl

Photos : मुंबईत धावत्या लोकलमधून पडले प्रवासी; ५ जणांचा मत्यू, मुंब्रा स्थानकाजवळ नेमकं काय घडलं?

Mumbra Railway Accident : रेल्वे प्रशासनाने आता अपघात नेमका कसा झाला? याची माहिती दिली आहे.

Updated: June 9, 2025 13:24 IST
Follow Us
  • Mumbai railway tragedy today, 12 passengers fell off train Mumbai, Pushpak Express 5 dead news
    1/9

    मुंबईत आज सकाळी एका मोठ्या रेल्वे अपघाताची दुर्देवी घटना घडली आहे. (फोटो: एक्सप्रेस फोटो, दीपक जोशी)

  • 2/9

    दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून अनेक प्रवासी खाली पडले आहेत. यात ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. (फोटो: एक्सप्रेस फोटो, दीपक जोशी)

  • 3/9

    या अपघातानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
    मुंबईच्या लोकलमध्ये नेहमीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अक्षरशः अपेक्षेपेक्षा अधिक प्रवासी रेल्वेमधून प्रवास करत असतात. (फोटो: एक्सप्रेस फोटो, दीपक जोशी)

  • 4/9

    रेल्वे विभागाने ट्रेनची संख्या वाढवणे आता गरजेचे आहे, अशी मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे. (फोटो: एक्सप्रेस फोटो, दीपक जोशी)

  • 5/9

    प्रवासी नेमके कसे पडले? रेल्वे प्रशासन म्हणाले…
    रेल्वे प्रशासनाने आता अपघात नेमका कसा झाला? याची माहिती दिली आहे. (फोटो: एक्सप्रेस फोटो, दीपक जोशी)

  • 6/9

    कसारा लोकलमध्ये खचाखच प्रवासी भरले होते. अनेक प्रवासी बाहेर लटकले होते. या लटकलेल्या प्रवाशांना सीएसएमटीहून लखनौला जाणारी पुष्पक एक्सप्रेस घासून गेली. (फोटो: एक्सप्रेस फोटो, दीपक जोशी)

  • 7/9

    त्यामुळे अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकच्या बाहेर पडले. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे रेल्वे विभागाने सांगितले. (फोटो: एक्सप्रेस फोटो, दीपक जोशी)

  • 8/9

    रुग्णालयात दाखल
    रेल्वेमधून प्रवासी पडल्याचं पाहून काही प्रवाशांनी आरपीएफला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर या जखमी प्रवाशांना कळव्यातील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. (फोटो: एक्सप्रेस फोटो, दीपक जोशी)

  • 9/9

    दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (फोटो: एक्सप्रेस फोटो दीपक जोशी) हेही पाहा- पावसाळ्यात कुटुंबियांसह फिरण्यासाठी मुंबई- पुण्याजवळील सर्वोत्तम १० ठिकाणं; नक्की भेट द्या…

TOPICS
प्रवासीPassengerमराठी बातम्याMarathi Newsमुंबई लोकलMumbai Localरेल्वेRailway

Web Title: Mumbra train accident 5 mumbai local train passengers died what happened near mumbra station spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.